• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

फडणवीसांना आता “काशीचा घाट” शरद पवारच दाखवतील- नवाब मलीक

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
January 17, 2022
in राजकारण, राज्य
0
फडणवीसांना आता “काशीचा घाट” शरद पवारच दाखवतील- नवाब मलीक

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष केवळ तीन जिल्ह्यापुरताच मर्यादीत असल्याची टिका करणाऱ्या विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. यावर फडणवीसांना शरद पवारच काशीचा घाट दाखवतील अशा इशारात राष्ट्रवादी प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिला आहे.

शरद पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष हा केवळ पश्चिम महाराष्ट्रातील साडेतीन जिल्ह्यांपुरताच मर्यादित आहे. पक्षाचं नाव राष्ट्रवादी ठेवलं म्हणून त्यांचा पक्ष राष्ट्रवादी होत नाही. शरद पवार यांचा पक्ष असा आहे, ‘पानी तेरा रंग कैसा, जिस मे मिलाए उसके जैसा’. ते कधी सपाशी संवाद साधतात, कधी तृणमूल काँग्रेसशी बोलणी करतात. त्याच्या पक्षाचे अस्तित्व राष्ट्रीय नाही, त्यांच्याकडे राष्ट्रीय विचारही नाही. नाव राष्ट्रवादी काँग्रेस असलं तरी तो पश्चिम महाराष्ट्रापुरता मर्यादित असलेला पक्ष आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले होते.

शरद पवार हे मुख्यमंत्री असताना फडणवीस कधी विधानसभेत सदस्य म्हणूनही निवडून आले नाहीत. कालपर्यंत राज्यात २५ ते ३० जागा निवडून येत होत्या , ते आता पवार यांच्याबाबत भाष्य करत आहेत. याअगोदरही पवार यांच्यावर फडणवीस भाष्य करत होते. त्यावेळी काय झाले? अशी आठवणही नवाब मलिक यांनी फडणवीस यांना करून दिली.

Previous Post

जिल्ह्यात आज एवढे रूग्ण बाधित आढळले; ८९ रूग्ण घरी परतले

Next Post

पालकमंत्र्यांची प्रतिमा मालिन करू नये, अन्यथा….! ; धरणगाव शिवसेनेचा इशारा

Next Post
पालकमंत्र्यांची प्रतिमा मालिन करू नये, अन्यथा….! ; धरणगाव शिवसेनेचा इशारा

पालकमंत्र्यांची प्रतिमा मालिन करू नये, अन्यथा....! ; धरणगाव शिवसेनेचा इशारा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !
राजकारण

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !

June 28, 2025
…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !
राजकारण

…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !

June 28, 2025
चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा
जळगाव

चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा

June 28, 2025
औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !
क्राईम

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

दोन दुचाकींचा भीषण अपघात : चार जण जखमी !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

 जळगावात वेगवेगळ्या ठिकाणच्या अपघातांत तीन जण जखमी

June 28, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group