• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

कार व दुचाकीचा अपघात : पिंप्रीचा तरुण जागीच ठार

editor desk by editor desk
July 15, 2024
in क्राईम, जळगाव, धरणगाव
0
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार

धरणगाव : प्रतिनिधी

तालुक्यातील पिंप्री खुर्द गावाजवळील चैताली जिनिंगजवळ कार आणि दुचाकीच्या समोरासमोर झालेल्या भीषण अपघातात पिंप्री येथील दुचाकीस्वार तरुण जागीच ठार झाला तर त्याचा भाऊ गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास घडली. रॉबिन संजय सोनवणे (२२, पिंप्री, ता. धरणगाव) असे मयत दुचाकीस्वाराचे नाव आहे.

सविस्तर वृत्त असे कि, पिंप्री गावातील जिनिंगजवळील रस्त्यावर रॉबिन सोनवणे आणि त्याचा भाऊ रोहित सोनवणे हे दुचाकी क्रमांक (एमएच१९/डीई ६६४९) ने निघाले होते. त्यावेळी दुचाकी जळगाव- धरणगावच्या मुख्य रस्त्यावर लागल्यानंतर जळगावकडून धरणगावकडे जाणारी भरधाव कार आणि दुचाकी यांच्यात समोरासमोर भीषण अपघात झाला. यात रॉबिन सोनवणे याचा जागेवरच मृत्यू झाला. त्याच्यासोबत असलेला त्याचा भाऊ रोहित सोनवणे हा गंभीर जखमी झाला. ही घटना घडल्यानंतर जखमी रोहितला तातडीने धरणगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Previous Post

भरधाव वाहनाच्या धडकेत ; तरुण ठार तर दोन गंभीर जखमी

Next Post

राज्यात पावसाचा कहर : तरुण गेला वाहून तर रेल्वे एक्सप्रेस रद्द

Next Post
राज्यात पावसाचा कहर : तरुण गेला वाहून तर रेल्वे एक्सप्रेस रद्द

राज्यात पावसाचा कहर : तरुण गेला वाहून तर रेल्वे एक्सप्रेस रद्द

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

४८ वर्षीय महिलेच्या खून प्रकरणी संशयित ताब्यात !
क्राईम

४८ वर्षीय महिलेच्या खून प्रकरणी संशयित ताब्यात !

June 29, 2025
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !
क्राईम

दुकानाजवळ येऊन टोळक्याने केली एकाला जबर मारहाण !

June 29, 2025
ते आले दरोडा टाकण्याच्या तयारीत अन पोलिसांनी घेतले ताब्यात !
क्राईम

गॅस सिलिंडरचा बेकायदेशीररित्या घरात साठा : पोलिसात गुन्हा दाखल !

June 29, 2025
जळगावात  तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला !
क्राईम

जुन्या वादातून तिघांनी केली दोघांना जबर मारहाण !

June 29, 2025
दिशा स्पधी परीक्षा केंद्राचे मार्गदर्शक पाटील यांची लिपिकपदी निवड
जळगाव

दिशा स्पधी परीक्षा केंद्राचे मार्गदर्शक पाटील यांची लिपिकपदी निवड

June 29, 2025
या राशींना उत्तम असे नवीन वर्ष !
राशीभविष्य

या राशीतील लोकांना आज पैसे खर्च करूनही तुम्हाला शांतता मिळणार नाही.

June 29, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group