• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

पहाटेच्या सुमारास एकाने उचलले टोकाचे पाऊल

editor desk by editor desk
July 13, 2024
in क्राईम, जळगाव
0
पहाटेच्या सुमारास एकाने उचलले टोकाचे पाऊल

जळगाव : प्रतिनिधी

घरात सर्व जण झोपलेले असताना पहाटे ४:३० वाजेच्या सुमारास घराबाहेर ‘एसी’च्या आउट डोअरला वायरने गळफास घेत प्रमोद गुंड्या माचरेकर (३८, रा. कंजरवाडा) यांनी आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी (११ जुलै) पहाटे कंजरवाडा परिसरात घडली. मयताच्या खिशात एक चिठ्ठी सापडली असून, त्यावर पत्नीसह सासरच्या मंडळींची नावे असून, कौटुंबिक वादातून प्रमोद यांनी आत्महत्या केल्याचा आरोप मयताची आई व पुतण्याने केला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मिळेल ते काम करून उदरनिर्वाह करणारे प्रमोद माचरेकर हे पत्नी, दोन मुली, मुलगा व आईसह कंजरवाडा परिसरात राहत होते. घरात सर्व सदस्य झोपलेले असताना गुरुवारी पहाटे त्यांनी घराला लागून असलेल्या छोट्याशा बोळीत जाऊन तेथे वातानुकूलित यंत्राच्या (एसी) आउट डोअरच्या अँगलला वायरने गळफास घेतला. सकाळी त्यांची मुलगी तिकडे गेली, त्यावेळी तिला वडिलांनी गळफास घेतल्याचे दिसले. तिने कुटुंबीयांना याविषयी माहिती दिली व त्यांनी एमआयडीसी पोलिसांना कळविले. त्यानुसार पोलिस घटनास्थळी आले. त्यांनी प्रमोद यांना खाली उतरवून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले.

Previous Post

धक्कादायक : हनी ट्रॅप’, मारहाण, खंडणी अन महिलेला घेतले ताब्यात

Next Post

गटारीच्या सांडपाण्यावरून वाद ; दोन गटात हाणामारी

Next Post
महावितरणाच्या कर्मचाऱ्यास शिवीगाळ आणि धक्काबुक्की

गटारीच्या सांडपाण्यावरून वाद ; दोन गटात हाणामारी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !
क्राईम

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !

June 27, 2025
चोपडा

धरणगाव चोपडा रस्ता ठेकेदारासाठी पैसे कमवण्याचे एटीएम

June 27, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

भरधाव चारचाकीचा भीषण अपघातात तीन ठार तर दोन गंभीर !

June 27, 2025
राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group