• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

माझ्याकडे का पाहतोय ?, तरुणावर चाकूने वार

editor desk by editor desk
July 12, 2024
in क्राईम, जळगाव
0
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !

जळगाव : प्रतिनिधी

वडनगरी फाट्याजवळ एका रिक्षा चालकाने २३ वर्षीय मुलाला माझ्याकडे का पाहतोय ?, असा जाब विचारत त्याला मारहाण करत, त्याच्या हातावर चाकूने वार केल्याची घटना बुधवारी सायंकाळी ५ वाजता घडली. या प्रकरणी तालुका पोलिस स्टेशनला रिक्षा चालकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आव्हाणे येथील धीरज राजाराम पाटील (वय २३) हा तरुण बुधवारी सायंकाळी वडनगरी फाट्याजवळील बडे जटाधारी महादेव मंदिर येथे दर्शनाला गेला हाता. दर्शन घेतल्यानंतर घरी जात असताना, मंदिरासमोरील रस्त्यालगत मयूर पाटील (पत्ता माहिती नाही) या रिक्षा चालकाने धीरजला माझ्याकडे का पाहतोय ? असे म्हणत जाब विचारला, त्यावर धीरजने पाहत नसल्याचे सांगितले. रिक्षा चालकाने वाद घालून, धीरजला शिवीगाळ करत चाकूने वार केले. पुढील तपास गुलाब माळी हे करत आहेत.

Previous Post

कुलरचा शॉक लागून तरुणाचा मृत्यू

Next Post

लग्नाची तारीख निघणार, वराचा अपघाती मृत्यू, तरुणीने घेतला टोकाचा निर्णय

Next Post
लग्नाची तारीख निघणार, वराचा अपघाती मृत्यू, तरुणीने घेतला टोकाचा निर्णय

लग्नाची तारीख निघणार, वराचा अपघाती मृत्यू, तरुणीने घेतला टोकाचा निर्णय

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आ.क्षीरसागर यांचा धनंजय मुंडेंवर पलटवार : मी पळून गेलो नाही !
राजकारण

आ.क्षीरसागर यांचा धनंजय मुंडेंवर पलटवार : मी पळून गेलो नाही !

July 1, 2025
राजदंडला स्पर्श केल्याने नाना पटोले निलंबित !
क्राईम

राजदंडला स्पर्श केल्याने नाना पटोले निलंबित !

July 1, 2025
वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त वसंतवाडी येथे वह्या वाटप !
जळगाव

वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त वसंतवाडी येथे वह्या वाटप !

July 1, 2025
गजनी सरकार, विसरभोळा कारभार ; विधानभवन परिसरात रोहित पवारांची बॅनरबाजी  !
राजकारण

गजनी सरकार, विसरभोळा कारभार ; विधानभवन परिसरात रोहित पवारांची बॅनरबाजी !

July 1, 2025
ग्राहकांना आनंदाची बातमी : एलपीजी सिलिंडरच्या किमतीत घसरण !
राज्य

ग्राहकांना आनंदाची बातमी : एलपीजी सिलिंडरच्या किमतीत घसरण !

July 1, 2025
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी
क्राईम

अवैधपणे एक लाखांचा ओला गांजाची विक्री : पोलिसांची कारवाई !

July 1, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group