• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

जळगावात अल्पवयीन मुलीचा विनयभंग

editor desk by editor desk
July 9, 2024
in क्राईम, जळगाव
0
भडगावात दहावीच्या विद्यार्थिनीचा परीक्षा हॉलमध्येच विनयभंग !

जळगाव : प्रतिनिधी

अश्लिल हातवारे करीत शनिपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली. याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या मुलीच्या वडीलांवर संशयिताने कटरने वार करीत गंभीर जखमी केले. ही घटना रविवार दि. ७ जुलै रोजी घडली. याप्रकरणी रविवारी शनीपेठ पोलीस ठाण्यात एका तरूणावर गुन्हा दाखल करण्यात आला.

सविस्तर वृत्त असे कि, शहरातील शनीपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही परिवारासह वास्तव्याला आहे. दरम्यान, मिहिर प्रल्हाद भिडे (वय २५) हा तरुण अल्पवयी मुलीच्या घरासमोरुन ४ ते ५ वेळा फेऱ्या मारत होता. तसेच त्याने मुलीला अश्लिल हातवारे देखील केले. त्याचा जाब विचारण्यासाठी मुलीचे वडील त्या तरुणाच्या घरी गेले असता, त्याने संतापाच्या भरात कटरने मुलीच्या वडीलांवर वार करुन गंभीर जखमी केले. यामध्ये मुलीच्या वडीलांच्या हाताला गंभीर दुखापत करुन तो पसार झाला. याप्रकरणी पिडीत मुलीच्या वडीलांनी शनीपेठ पोलीसात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार संशयित आरोपी मिहीर प्रल्हाद भिडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मुबारक तडवी हे करीत आहे.

Previous Post

२१ वर्षीय तरुणाचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू

Next Post

शेवटच्या लाडक्या बहिणीला योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी कटिबद्ध – आ.मंगेश चव्हाण

Next Post
शेवटच्या लाडक्या बहिणीला योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी कटिबद्ध – आ.मंगेश चव्हाण

शेवटच्या लाडक्या बहिणीला योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी कटिबद्ध - आ.मंगेश चव्हाण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आ.क्षीरसागर यांचा धनंजय मुंडेंवर पलटवार : मी पळून गेलो नाही !
राजकारण

आ.क्षीरसागर यांचा धनंजय मुंडेंवर पलटवार : मी पळून गेलो नाही !

July 1, 2025
राजदंडला स्पर्श केल्याने नाना पटोले निलंबित !
क्राईम

राजदंडला स्पर्श केल्याने नाना पटोले निलंबित !

July 1, 2025
वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त वसंतवाडी येथे वह्या वाटप !
जळगाव

वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त वसंतवाडी येथे वह्या वाटप !

July 1, 2025
गजनी सरकार, विसरभोळा कारभार ; विधानभवन परिसरात रोहित पवारांची बॅनरबाजी  !
राजकारण

गजनी सरकार, विसरभोळा कारभार ; विधानभवन परिसरात रोहित पवारांची बॅनरबाजी !

July 1, 2025
ग्राहकांना आनंदाची बातमी : एलपीजी सिलिंडरच्या किमतीत घसरण !
राज्य

ग्राहकांना आनंदाची बातमी : एलपीजी सिलिंडरच्या किमतीत घसरण !

July 1, 2025
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी
क्राईम

अवैधपणे एक लाखांचा ओला गांजाची विक्री : पोलिसांची कारवाई !

July 1, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group