• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

२१ वर्षीय तरुणाचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू

editor desk by editor desk
July 9, 2024
in क्राईम, पारोळा
0
२१ वर्षीय तरुणाचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू

पारोळा : प्रतिनिधी

तालुक्यातील जिराळी येथे दि. ८ रोजी दुपारी मजूरांना पिण्याचे पाणी देण्यासाठी गेला असता इलेक्ट्रीक मोटारीचा शॉक लागून एका २१ वर्षीय महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. राकेश रामचंद्र पाटील (वय २१) हा तरुण मजूरांसाठी पिण्याचे पाणी भरण्यासाठी गेला असतांना विजेचा धक्का त्यास लागला.

रात्री पारोळा कुटीर रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. एकुलता एक तरुण मुलगा गेल्याने कुटूंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. जिराळी येथील गुलाब अवचित पाटील यांचा राकेश हा नातु होता

Previous Post

तलवार घेवून दहशत माजविणारा अटकेत

Next Post

जळगावात अल्पवयीन मुलीचा विनयभंग

Next Post
भडगावात दहावीच्या विद्यार्थिनीचा परीक्षा हॉलमध्येच विनयभंग !

जळगावात अल्पवयीन मुलीचा विनयभंग

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आ.क्षीरसागर यांचा धनंजय मुंडेंवर पलटवार : मी पळून गेलो नाही !
राजकारण

आ.क्षीरसागर यांचा धनंजय मुंडेंवर पलटवार : मी पळून गेलो नाही !

July 1, 2025
राजदंडला स्पर्श केल्याने नाना पटोले निलंबित !
क्राईम

राजदंडला स्पर्श केल्याने नाना पटोले निलंबित !

July 1, 2025
वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त वसंतवाडी येथे वह्या वाटप !
जळगाव

वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त वसंतवाडी येथे वह्या वाटप !

July 1, 2025
गजनी सरकार, विसरभोळा कारभार ; विधानभवन परिसरात रोहित पवारांची बॅनरबाजी  !
राजकारण

गजनी सरकार, विसरभोळा कारभार ; विधानभवन परिसरात रोहित पवारांची बॅनरबाजी !

July 1, 2025
ग्राहकांना आनंदाची बातमी : एलपीजी सिलिंडरच्या किमतीत घसरण !
राज्य

ग्राहकांना आनंदाची बातमी : एलपीजी सिलिंडरच्या किमतीत घसरण !

July 1, 2025
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी
क्राईम

अवैधपणे एक लाखांचा ओला गांजाची विक्री : पोलिसांची कारवाई !

July 1, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group