• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

हम यहां के दादा हैं, ; तरुणाला जबर मारहाण

editor desk by editor desk
July 9, 2024
in क्राईम, जळगाव
0
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !

भुसावळ : प्रतिनिधी

‘ओय, यहां पे अपन की चलती हैं… हम यहां के दादा हैं, हमे रोज सलाम कर’ असे म्हणत चौघांनी तरुणावर प्राणघातक हल्ला केला. ही घटना शहरातील पापानगर भागात नुकतीच घडली. याप्रकरणी चौघांविरोधात भुसावळ बाजारपेठ पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त असे कि, शहरातील काझी प्लॉट भागातील शेख कासीम शेख सलीम या तरुणाच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जुन्या वादाच्या कारणातून ३० जून रोजी सकाळी साडेदहा वाजता पापानगर भागात शेख दानिशने फिर्यादीचा रस्ता अडवून शिवीगाळ करून मारहाण केली. जाता-येता तुला आम्हाला सलाम करावा लागेल, हम यहां के दादा हैं, असे म्हणत शेख अकिलने हातातील लोखंडी सळई शेख कासीम शेख सलीमच्या डोक्यात मारली. अन्य दोन संशयितांनी शिवीगाळ करीत चापटा-बुक्क्यांनी मारहाण करीत जिवे ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी आरोपी शेख अकील शेख रशीद, शेख दानिश शेख अकिल, शेख शोएब शेख अकिल, शेख रईद शेख रशीद (रा. पापानगर, भुसावळ) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक गजानन पडघन यांच्या मार्गदर्शनाखाली नाईक कांतीलाल केदारे करीत आहेत.

Previous Post

शासन निर्णय जारी : मुलीना यंदापासून शिक्षण मोफत !

Next Post

२४ वर्षीय तरुण विवाहितेने संपविली जीवनयात्रा

Next Post
२४ वर्षीय तरुण विवाहितेने संपविली जीवनयात्रा

२४ वर्षीय तरुण विवाहितेने संपविली जीवनयात्रा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आ.क्षीरसागर यांचा धनंजय मुंडेंवर पलटवार : मी पळून गेलो नाही !
राजकारण

आ.क्षीरसागर यांचा धनंजय मुंडेंवर पलटवार : मी पळून गेलो नाही !

July 1, 2025
राजदंडला स्पर्श केल्याने नाना पटोले निलंबित !
क्राईम

राजदंडला स्पर्श केल्याने नाना पटोले निलंबित !

July 1, 2025
वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त वसंतवाडी येथे वह्या वाटप !
जळगाव

वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त वसंतवाडी येथे वह्या वाटप !

July 1, 2025
गजनी सरकार, विसरभोळा कारभार ; विधानभवन परिसरात रोहित पवारांची बॅनरबाजी  !
राजकारण

गजनी सरकार, विसरभोळा कारभार ; विधानभवन परिसरात रोहित पवारांची बॅनरबाजी !

July 1, 2025
ग्राहकांना आनंदाची बातमी : एलपीजी सिलिंडरच्या किमतीत घसरण !
राज्य

ग्राहकांना आनंदाची बातमी : एलपीजी सिलिंडरच्या किमतीत घसरण !

July 1, 2025
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी
क्राईम

अवैधपणे एक लाखांचा ओला गांजाची विक्री : पोलिसांची कारवाई !

July 1, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group