• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

४० वर्षीय प्रौढाने घेतला गळफास

editor desk by editor desk
July 5, 2024
in क्राईम, यावल
0
४० वर्षीय प्रौढाने घेतला गळफास

यावल : प्रतिनिधी

तालुक्यातील दगडी (मनवेल) येथील एका ४० वर्षीय युवकाने आपल्या राहत्या घरात दोरीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटनासमोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दगडी येथील प्रकाश विक्रम कोळी (वय ४०) हे २ जुलै रोजी नियमितपणे जेवण करून आपल्या घरात झोपले. सकाळी कुटूंबीय त्यांना कामासाठी उठवण्यासाठी गेले असता प्रकाश कोळी यांनी घराच्या छतावरील सऱ्याला दोरीच्या सहाय्याने गळफास घेतल्याचे दिसून आले. हा प्रकार कुटुंबीयांच्या निदर्शनास येताच युवकाला तातडीने उपचारासाठी यावल ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. येथे डॉ. प्रशांत जावळे यांनी तपासणीत करुन प्रकाश कोळी यांना मृत घोषित केले. याप्रकरणी यावल पोलिस ठाण्यात पोलीस पाटील जिवन कोळी यांच्या माहितीवरुन अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, मयत प्रकाश कोळी हे शेतमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होते. कोळी यांच्या पश्चात पत्नी, मुलगा व वडील असे कुटुंब आहे. तपास पो.नि. प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनात हवालदार सिकंदर तडवी करत आहेत.

Previous Post

जिल्ह्यातील शेतकऱ्याची लाखो रुपयात फसवणूक

Next Post

भुसावळातील दुहेरी हत्याकांडातील संशयिताच्या दोन कार पेटवल्या

Next Post
भुसावळातील दुहेरी हत्याकांडातील संशयिताच्या दोन कार पेटवल्या

भुसावळातील दुहेरी हत्याकांडातील संशयिताच्या दोन कार पेटवल्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !
क्राईम

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !

June 27, 2025
चोपडा

धरणगाव चोपडा रस्ता ठेकेदारासाठी पैसे कमवण्याचे एटीएम

June 27, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

भरधाव चारचाकीचा भीषण अपघातात तीन ठार तर दोन गंभीर !

June 27, 2025
राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group