Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जळगावात गांजा ओढणाऱ्यांवर कारवाई
    क्राईम

    जळगावात गांजा ओढणाऱ्यांवर कारवाई

    editor deskBy editor deskJuly 4, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    शहरातील रेल्वे स्टेशन परिसरात सार्वजनिक ठिकाणी चिलीममधून गांजा ओढणाऱ्यांवर दि. २ जून रोजी कारवाई केली. याप्रकरणी चार जणांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हा पोलीस दलाकडून सार्वजनिक ठिकाणी अमली पदाथांचे सेवन करणाऱ्यांवर कारवाई बडगा उगारण्यात आला आहे.

    सविस्तर वृत्त असे कि, शहरातील रेल्वे स्टेशन परिसरातील दत्त डेअरीच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत व हॉटेल देव हाईट्सच्या मोकळ्या जागेमध्ये काही इसम गांजा ओढीत होते, त्यांच्यावर शहर पोलिसांच्या पथकाने छापा टाकत कारवाई केली. याप्रकरणी प्रभाकर मंगेश पाटील (वय ४८, रा. कांचननगर), अजय सुरेश सोनवणे (वय २५, रा. लक्ष्मीनगर, लाकूडपेठ), अझर कुदबोद्दीन शेख (वय २७, रा. शाहूनगर) व नरेश मांगीला विश्वकर्मा (वय ३०, रा. शिवाजीनगर, भूरे मामलेदार प्लॉट) यांच्याविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील त्पाास पोहेकों गजानन बडगुजर व उमेश भांडारकर हे करीत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    जिथे सनई वाजणार होती… तिथेच पसरली शोककळा; अपघातात पित्याचा अंत

    March 14, 2026

    जुन्या वादातून तरुणावर लोखंडी रॉडने हल्ला !

    March 14, 2026

    जळगावात प्रौढाने संपविले आयुष्य !

    March 14, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.