• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

सुऱ्याने वार करणारे तिघ अटकेत

editor desk by editor desk
June 29, 2024
in क्राईम, जळगाव
0
जळगावात  तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला !

जळगाव : प्रतिनिधी

मंदिराच्या परिसरात धूम्रपानाला विरोध करण्याच्या कारणावरून सुऱ्याने वार करणाऱ्या तिघांना पोलिसांनी अटक केली.

मिळालेल्या माहितीनुसार, रेल्वेस्थानकाजवळील हनुमान मंदिराजवळ दि.२६ जून रोजी ज्ञानेश्वर सोनवणे हे बसलेले होते. त्यावेळी काहीजण धूम्रपान करीत होते. त्यास विरोध केल्याने अक्षय मुकेश अटवाल (२२, रा. शनिपेठ), मयूर धर्मदास सारवान (१९) व अन्य एका जणाने ज्ञानेश्वर यांना मारहाण करण्यासह सुऱ्याने वार केला होता. याप्रकरणी जळगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. शहर पोलिसांनी गुरुवारी रात्री तिघांना शनी पेठ परिसरातून अटक केली आहे. पुढील तपास पोहेकॉ रवींद्र पाटील करीत आहेत.

Previous Post

राहत्या घरात एमआरने घेतला टोकाचा निर्णय

Next Post

‘डबल मर्डर’ करणारे दोघे जळगाव एलसीबीच्या ताब्यात

Next Post
‘डबल मर्डर’ करणारे दोघे जळगाव एलसीबीच्या ताब्यात

'डबल मर्डर' करणारे दोघे जळगाव एलसीबीच्या ताब्यात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरेंनी मानले जनतेचे आभार अन आता ५ रोजी…
राजकारण

राज ठाकरेंनी मानले जनतेचे आभार अन आता ५ रोजी…

June 30, 2025
हे सरकार भ्रष्टाचार आणि टक्केवारीच्या राजकारणात रमलेले ; वडेट्टीवारांचा हल्लाबोल !
राजकारण

हे सरकार भ्रष्टाचार आणि टक्केवारीच्या राजकारणात रमलेले ; वडेट्टीवारांचा हल्लाबोल !

June 30, 2025
राज्यातील पावसाच्या हाहाकाराने टोमॅटोचे दर कोसळले !
कृषी

राज्यातील पावसाच्या हाहाकाराने टोमॅटोचे दर कोसळले !

June 30, 2025
जळगावात  तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला !
क्राईम

चोरट्यांनी मध्यरात्री उभे वाहने फोडून लांबविल्या ४ लाखांच्या सिगारेट !

June 30, 2025
भरधाव बसची दुचाकीला जबर धडक : तरुण ठार तर दोन गंभीर !
क्राईम

भरधाव बसची दुचाकीला जबर धडक : तरुण ठार तर दोन गंभीर !

June 30, 2025
जळगावातील मुलीचे परस्पर लग्न अन वडिलांनी संपविले आयुष्य !
क्राईम

जळगावातील मुलीचे परस्पर लग्न अन वडिलांनी संपविले आयुष्य !

June 30, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group