Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » राहत्या घरात एमआरने घेतला टोकाचा निर्णय
    क्राईम

    राहत्या घरात एमआरने घेतला टोकाचा निर्णय

    editor deskBy editor deskJune 29, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    राहत्या घरामध्ये गळफास घेतलेले वैद्यकीय प्रतिनिधी दिनेश धर्मा ठाकूर (४७, रा. गौरव पार्क, खोटे नगर) यांचा खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना गुरुवारी (२८ जून) रात्री मृत्यू झाला. याप्रकरणी रामानंद नगर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, वैद्यकीय प्रतिनिधी (मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह) असलेले दिनेश ठाकूर हे पत्नी व दोन मुलांसह खोटे नगर परिसरात राहत होते. गुरुवारी (२७ जून) त्यांनी राहत्या घरात गळफास घेतला. हा प्रकार त्यांची पत्नी व मुलगा यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी शेजाऱ्यांच्या मदतीने त्यांना खासगी केले. त्यांच्यावर उपचार सुरू असताना रात्री त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आला. शुक्रवारी (२८ जून) शवविच्छेदन करण्यात आले. याप्रकरणी रामानंद नगर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयताच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, मुलगी, दोन बहिणी असा परिवार आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    प्रेमसंबंधांचा थरारक शेवट; ८ महिन्यांच्या गरोदर प्रेयसीवर विषप्रयोग : प्रियकर अटकेत !

    February 27, 2026

    अजित पवार विमान दुर्घटनेवरून राज्यात खळबळ; कंपनीवर गुन्हा दाखल करण्यासाठी रोहित पवार आक्रमक

    February 27, 2026

    कार्यक्रमावरून परतताना अपघात; खा.संजय देशमुखांच्या वाहनाचा अपघात !

    February 27, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.