• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

जिल्ह्यात आज इतके रूग्ण आढळले; आपल्या तालुक्यातील आकडेवारी जाणून घ्या

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
January 14, 2022
in आरोग्य, जळगाव
0
जिल्ह्यात आज इतके रूग्ण आढळले; आपल्या तालुक्यातील आकडेवारी जाणून घ्या

जळगाव प्रतिनिधी । जिल्हा प्रशासनाने दिलेल्या कोरोना अहवालात आज दिवसभरात २६६ कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहे. तर ३९ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्स डॉ. एन.एस.चव्हाण यांनी दिली आहे.

आजच्या कोरोना अहवालात दिवसभरात एकुण २६६ कोरोना बाधित रूग्ण आढळले आहे. तर ३९ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. कोराना अहवालानुसार जळगाव शहरात-१११, जळगाव ग्रामीण-१, भुसावळ-७१, अमळनेर-६, चोपडा-३५, पाचोरा-२, भडगाव-०, धरणगाव-१, यावल-३, एरंडोल-१, जामनेर-१, रावेर-२, पारोळा-२, चाळीसगाव-२९, मुक्ताईनगर-०, बोदवड-० आणि इतर जिल्ह्यातील १ असे एकुण २६६ बाधित रूग्ण आढळले आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकुण २ लाख ४४ हजार ४२८ कोरोना रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख ४० हजार ३३३ रूण बरे होवून घरी परतले आहे. जिल्ह्यात सध्या १ हजार ५१५ रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. आतापर्यंत एकुण २ हजार ५८० बाधित रूग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्स डॉ. एन.एस.चव्हाण यांनी दिली आहे.

Previous Post

पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांना कोरोनाची लागण

Next Post

भवरखेडे येथे महामातांचा प्रबोधनाच्या जागराचा समारोप

Next Post
भवरखेडे येथे महामातांचा प्रबोधनाच्या जागराचा समारोप

भवरखेडे येथे महामातांचा प्रबोधनाच्या जागराचा समारोप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

भरधाव चारचाकीचा भीषण अपघातात तीन ठार तर दोन गंभीर !

June 27, 2025
राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी
क्राईम

पुण्याचे तरुण दरोड्याच्या तयारीत असतांना चोपड्यात अटक !

June 27, 2025
जळगावात दांडियात बुरखा घालून नृत्य
क्राईम

गुरांची वाहतूक करणारे वाहन पोलिसांनी केले जप्त !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group