• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

मसाज सेंटरच्या नावाखाली सुरु होते भलतेच उद्योग !

editor desk by editor desk
June 26, 2024
in क्राईम, राज्य
0
मसाज सेंटरच्या नावाखाली सुरु होते भलतेच उद्योग !

कोल्हापूर : वृत्तसंस्था

राज्यातील अनेक छोट्या मोठ्या शहरात वेश्या व्यवसाय खुलेआम सुरु आहे तर काही ठिकाणी लपून छपून सुरु आहे. नुकतेच विजापूर जिल्ह्यात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय करणार्‍या शाहूपुरी तिसर्‍या गल्ली येथील वेलनेस स्पावर शाहूपुरी पोलिसांनी छापा टाकला. या सेंटरचा चालक नागेश रमेश बेळन्नावर (वय 32, मूळ रा. हिप्पगिरी, जि. विजापूर) याला अटक केली. जागा मालक दत्तात्रय गणपती शिंदे (रा. शाहूपुरी, 3 री गल्ली) याच्यावर गुन्हा दाखल केला असून, दोन पीडित महिलांची सुटका करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, शाहूपुरी येथे स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाली होती. सोमवारी रात्री छापा टाकून झडती घेतली असता, दोन पीडित महिला आढळल्या. स्पा चालक बेळन्नावर पीडित महिलांचा गैरफायदा घेऊन वेश्या अड्डा चालवत असल्याची माहिती समोर आली. पोलिसांनी पीडित महिलांची सुटका करून स्पा चालक बेळन्नावर याला अटक केली. त्याचावर यापूर्वीही अवैध मानवी व्यापार प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाई झाली आहे.

Previous Post

गावठी बनावटीचे कट्याची खरेदी विक्री ; दोन अटकेत

Next Post

देश चालविण्याच्या नावाखाली इव्हेंट ; उद्धव ठाकरेंची मोदींवर टीका !

Next Post
देश चालविण्याच्या नावाखाली इव्हेंट ; उद्धव ठाकरेंची मोदींवर टीका !

देश चालविण्याच्या नावाखाली इव्हेंट ; उद्धव ठाकरेंची मोदींवर टीका !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !
क्राईम

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !

June 27, 2025
चोपडा

धरणगाव चोपडा रस्ता ठेकेदारासाठी पैसे कमवण्याचे एटीएम

June 27, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

भरधाव चारचाकीचा भीषण अपघातात तीन ठार तर दोन गंभीर !

June 27, 2025
राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group