• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

चुंचाळे येथील तरूणाने राहत्या घरात घेतला गळफास

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
January 14, 2022
in क्राईम, यावल
0
चुंचाळे येथील तरूणाने राहत्या घरात घेतला गळफास

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील चुंचाळे येथील या तरूणाने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवार १४ जानेवारी रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी यावल पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

असलम सायबु तडवी (वय-३० ) असे मयत तरूणाचे नाव आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, असलम तडवी हा आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. हातमजूरी करून आपल्या कुटुंबियाचा उदरनिर्वाह करतो. शुक्रवारी १४ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता असलम तडवी यांचे कुटुंबिय थंडीचे दिवस असल्यामुळे घराबाहेर उन्हात बसले होते. त्यावेळी असलम तडवीने राहत्या घरात साडीने गळफास घेवून आत्महत्या केल्याचे सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास उघडकीला आला. असलमचा सहा वर्षाचा मुलगा आशु तडवी हा वडीलांना पाहण्यासाठी घरात गेला असता हा प्रकार लक्षात आला. नातेवाईकांना तातडीने असलमला खाली उतरवून रूग्णालयात दाखल करण्यात आले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. आत्महत्या करण्याचे कारण अद्याप समजू शकले नाही. शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

Previous Post

निमगाव रोडवर वयोवृध्दाच्या हातातील सोन्याची अंगठी जबरी हिसकावली

Next Post

पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांना कोरोनाची लागण

Next Post
पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांना कोरोनाची लागण

पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांना कोरोनाची लागण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव जिल्ह्यातील १८६० शाळांमध्ये शाळा प्रवेशोत्सव मोठ्या जल्लोषात…!!
जळगाव

जळगाव जिल्ह्यातील १८६० शाळांमध्ये शाळा प्रवेशोत्सव मोठ्या जल्लोषात…!!

June 16, 2025
अजित पवारांचे वादग्रस्त विधान : धीरूभाई अंबानी पेट्रोल चोरी करूनच कोट्यधीश झाले !
राजकारण

अजित पवारांचे वादग्रस्त विधान : धीरूभाई अंबानी पेट्रोल चोरी करूनच कोट्यधीश झाले !

June 16, 2025
राज्यात नवीन सरकार आल्यापासून पनवती लागली ;  संजय राऊत !
राजकारण

राज्यात नवीन सरकार आल्यापासून पनवती लागली ; संजय राऊत !

June 16, 2025
राज ठाकरे संतप्त : ‘त्या’ घटनेवर सरकार नक्की काय करतात?
राजकारण

राज ठाकरे संतप्त : ‘त्या’ घटनेवर सरकार नक्की काय करतात?

June 16, 2025
वरणगाव पोलिसांचा टहाकळीत छापा, १९ जुगारींना केली अटक
अमळनेर

जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड : १२ जणांना अटक

June 16, 2025
आकाशवाणी चौकात चालकाला डुलकी, टँकर धडकले ट्रॉलावर !
क्राईम

आकाशवाणी चौकात चालकाला डुलकी, टँकर धडकले ट्रॉलावर !

June 16, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group