• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

भरधाव वाहनाच्या धडकेत मजूर ठार

editor desk by editor desk
June 26, 2024
in क्राईम, जळगाव
0
भरधाव वाहनाच्या धडकेत मजूर ठार

जळगाव : प्रतिनिधी

कामानिमित्त धरणगावकडून जळगावकडे येत असलेल्या बापू जंगलू कुंभार (वय ३८, रा. ममुराबाद, ता. जळगाव) या विटभट्टीवरील मजूराला भरधाव वाहनाने धडक दिली. या अपघातात मजूराचा दुर्देवी मृत्यू झाला. ही घटना सोमवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास मुसळी ते वराड गावादरम्यान, घडली. मंगळवारी त्या तरुणाच्या मृतदेहाचे शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

जळगाव तालुक्यातील ममुराबाद गावात बापू कुंभार हा तरूण आपल्या कुटुंबासह वास्तव्याला होता. विटभट्टीवर काम करून तो आपला उदरनिर्वाह करत होता. सोमवार दि. २४ जून रोजी बापू हा सायंकाळी दुचाकीने धरणगावकडून जळगावकडे येण्यासाठी निघाले होते. रात्री ८ वाजेच्या सुमारास मुसळी ते वराड गावादरम्यान भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.

Previous Post

३५ वर्षीय तरुणाने संपविली जीवनयात्रा

Next Post

पोलीस स्थानकावर हल्ला : संशयित आरोपींची काढली धिंड

Next Post
पोलीस स्थानकावर हल्ला : संशयित आरोपींची काढली धिंड

पोलीस स्थानकावर हल्ला : संशयित आरोपींची काढली धिंड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

चोपडा

धरणगाव चोपडा रस्ता ठेकेदारासाठी पैसे कमवण्याचे एटीएम

June 27, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

भरधाव चारचाकीचा भीषण अपघातात तीन ठार तर दोन गंभीर !

June 27, 2025
राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी
क्राईम

पुण्याचे तरुण दरोड्याच्या तयारीत असतांना चोपड्यात अटक !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group