• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

पाणी भरताना महिलेचा दुर्देवी मृत्यू

editor desk by editor desk
June 25, 2024
in क्राईम, जळगाव
0
रस्त्यावरील खड्ड्याने घेतला एकुलता एक मुलाचा बळी

जळगाव : प्रतिनिधी

तालुक्यातील आसोदा या गावात ईलेक्ट्रीक मोटार चालू करण्यासाठी गेलेल्या ४० वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची घटना सकाळी ८ वाजेच्या सुमारास घडली. याबाबत तालुका पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. संगिता मश्चिंद्र कुंभार वय ४० रा. आसोदा ता. जि. जळगाव असे मयत झालेल्या महिलेचे नाव आहे. मयत महिलेच्या पश्चात पती, एक मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे. या घटनेमुळे असोदा गावात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संगिता कुंभार या महिला आपले पती व दोन मुलांसह जळगाव तालुक्यातील आसोदा गावात वास्तव्याला होत्या. मंगळवारी २५ जून रोजी सकाळी गावात नळाला पाणी आलेले होते. त्यांनी ईलेक्ट्रीक मोटार चालु केली होती. त्यावेळी ते पाणी भरत होते. काही वेळाने विद्यूत पुरवठा खंडीत झाल्याने त्यांच्या पतीने मोटार बंद करण्याचे सांगितले. दरम्यान, संगिता कुंभार बटन बंद करण्यासाठी गेल्या तेवढ्यात विद्यूत पुरवठा अचानक सुरू झाला आणि त्यांना विजेचा जोरदार धक्का बसला. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.

सदर घटने नंतर पती मश्चिद्र कुंभार यांच्यासह गावातील ग्रामस्थांनी धाव घेवून खासगी वाहनातून त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकारी डॉ. स्नेहन दुगड यांनी तपासणी अंती मयत घोषीत केले. यावेळी रूग्णालयात नातेवाईकांनी एकच आक्रोश केला होता. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

Previous Post

गजनी झालेल्या राऊतला माहित नाही ; नितेश राणेंचा हल्लाबोल !

Next Post

मुलीला घेण्यासाठी गेलेल्या विवाहितेला विहिरीत फेकले

Next Post
मुलीला घेण्यासाठी गेलेल्या विवाहितेला विहिरीत फेकले

मुलीला घेण्यासाठी गेलेल्या विवाहितेला विहिरीत फेकले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !
क्राईम

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

दोन दुचाकींचा भीषण अपघात : चार जण जखमी !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

 जळगावात वेगवेगळ्या ठिकाणच्या अपघातांत तीन जण जखमी

June 28, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात ७३ वर्षांच्या आजीवर नातवानेच केला हल्ला !

June 28, 2025
बडोदा येथे दुचाकीचा अपघात : जिल्ह्यातील दाम्पत्य ठार !
क्राईम

बडोदा येथे दुचाकीचा अपघात : जिल्ह्यातील दाम्पत्य ठार !

June 28, 2025
या राशीतील व्यक्तींना अहंकार सोडवा लागणार !
राशीभविष्य

नवीन मित्रांसह तुम्ही संगीत, मनोरंजन इत्यादींचा आनंद घ्याल.

June 28, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group