• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

निमगाव रोडवर वयोवृध्दाच्या हातातील सोन्याची अंगठी जबरी हिसकावली

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
January 14, 2022
in जळगाव, यावल
0
निमगाव रोडवर वयोवृध्दाच्या हातातील सोन्याची अंगठी जबरी हिसकावली

यावल प्रतिनिधी । यावल तालुक्यातील निमगाव रोडवर अज्ञात दोन जणांनी पोलीस असल्याचे सांगत दुचाकी आडवून वृध्दाच्या हातातील १० ग्रॅमची अंगठी जबरी हिसकावून दुचाकीने पसार झाल्याची घटना घडली. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अज्ञातांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, दिलीप पुरूषोत्तम बऱ्हाटे (वय-६८) रा. पाडळसे ता. यावल हे कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. गुरूवार १३ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता कामाच्या निमित्ताने निमगाव येथे दुचाकीने जात असतांना त्यांच्या मागून अज्ञात दोन जण दुचाकीवरून येवून त्यांची दुचाकी अडविली. आपण दोघे पोलीस असल्याचे सांगत दिलीप बऱ्हाटे यांच्या हातातील १० ग्रॅमची सोन्याची अंगठी जबरी हिसकावून दुचाकीने भुसावळकडे पसार झाले. दिलीप बऱ्हाटे यांनी यावल पोलीसात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून यावल पोलीस ठाण्यात अज्ञात दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अजमल पठाण करीत आहे.

Previous Post

किनोद येथे बंद घरातून १ लाख रूपयांच्या मुद्देमालाची चोरी

Next Post

चुंचाळे येथील तरूणाने राहत्या घरात घेतला गळफास

Next Post
चुंचाळे येथील तरूणाने राहत्या घरात घेतला गळफास

चुंचाळे येथील तरूणाने राहत्या घरात घेतला गळफास

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव जिल्ह्यातील १८६० शाळांमध्ये शाळा प्रवेशोत्सव मोठ्या जल्लोषात…!!
जळगाव

जळगाव जिल्ह्यातील १८६० शाळांमध्ये शाळा प्रवेशोत्सव मोठ्या जल्लोषात…!!

June 16, 2025
अजित पवारांचे वादग्रस्त विधान : धीरूभाई अंबानी पेट्रोल चोरी करूनच कोट्यधीश झाले !
राजकारण

अजित पवारांचे वादग्रस्त विधान : धीरूभाई अंबानी पेट्रोल चोरी करूनच कोट्यधीश झाले !

June 16, 2025
राज्यात नवीन सरकार आल्यापासून पनवती लागली ;  संजय राऊत !
राजकारण

राज्यात नवीन सरकार आल्यापासून पनवती लागली ; संजय राऊत !

June 16, 2025
राज ठाकरे संतप्त : ‘त्या’ घटनेवर सरकार नक्की काय करतात?
राजकारण

राज ठाकरे संतप्त : ‘त्या’ घटनेवर सरकार नक्की काय करतात?

June 16, 2025
वरणगाव पोलिसांचा टहाकळीत छापा, १९ जुगारींना केली अटक
अमळनेर

जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड : १२ जणांना अटक

June 16, 2025
आकाशवाणी चौकात चालकाला डुलकी, टँकर धडकले ट्रॉलावर !
क्राईम

आकाशवाणी चौकात चालकाला डुलकी, टँकर धडकले ट्रॉलावर !

June 16, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group