• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

ठाकरे गटाच्या नेत्याच्या दुकानात सापडला गांजा !

editor desk by editor desk
June 25, 2024
in क्राईम, राजकारण, राज्य
0
ठाकरे गटाच्या नेत्याच्या दुकानात सापडला गांजा !

नाशिक : वृत्तसंस्था

राज्यातील पुणे शहरातील धक्कादायक प्रकार समोर आला असतांना एफसी रोडवरील एका हॉटेलमधील काही तरुणांचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात या पार्टीमध्ये काही तरुण चक्क बाथरूम मध्ये ड्रग्ज घेताना दिसून येत आहे. हे प्रकरण ताजे असतांनाच आता नाशिकमधून गांजाचा मोठा साठा सापडला आहे. हा गांजाचा साठा शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्याच्या दुकानात सापडल्याची माहिती समोर येत आहे.

मिळलेल्या माहितीनुसार,’शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्याच्या दुकानात आठ किलो गांजा सापडल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी शिवसेनेच्या नांदगाव तालुका प्रमुखाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून आता अंमली पदार्थ बाळगल्या प्रकरणी नांदगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनमाड येथील उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

दरम्यान, शिवसेना ( ठाकरे गट ) जिल्हाप्रमुखांनी आरोप तालुकाप्रमुखावर राजकीय दबावापोटी गुन्हा दाखल केल्याचा आरोप केला आहे. दरम्यान, या कारवाईचा ठाकरे गटानं निषेध केला आहे. याप्रकरणी उबाठाच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांना निवेदन दिले आहे. शिवसेना नेत्यावर खोटी कारवाई केल्याच्या निषेधार्थ आज नांदगाव, मनमाड शहर बंद राहणार आहे.

Previous Post

१५ राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा तर वीज पडून तीन जणांचा मृत्यू

Next Post

एम.आय.डी.सी. पोलीस स्थानकाचे झाले नूतनीकरण

Next Post
एम.आय.डी.सी. पोलीस स्थानकाचे झाले नूतनीकरण

एम.आय.डी.सी. पोलीस स्थानकाचे झाले नूतनीकरण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !
राजकारण

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !

June 28, 2025
…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !
राजकारण

…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !

June 28, 2025
चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा
जळगाव

चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा

June 28, 2025
औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !
क्राईम

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

दोन दुचाकींचा भीषण अपघात : चार जण जखमी !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

 जळगावात वेगवेगळ्या ठिकाणच्या अपघातांत तीन जण जखमी

June 28, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group