• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

आव्हाणे शिवारातील शेतकऱ्याला वाळूमाफियांकडून मारहाण

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
January 14, 2022
in Uncategorized
0
आव्हाणे शिवारातील शेतकऱ्याला वाळूमाफियांकडून मारहाण

जळगाव प्रतिनिधी । आव्हाणे शिवारातील गिरणानदी पात्रातून वाळू उपसा करून शेतातून वाहने जावून न दिल्याने वाळूमाफियांनी शेतकऱ्याला मारहाण केल्याचा प्रकार आज सकाळी घडला. घटनास्थळी नातेवाईकांसह ग्रामस्थांनी धाव घेतल्याने ट्रक्टर चालकांनी नदीपात्रात ट्रॅक्टर सोडून पळ काढला आहे.

या मारहाणीत मनोहर चौधरी रा. आव्हाणे ता.जि.जळगाव असे जखमी झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. याबाबत माहिती अशी की, मनोहर चौधरी यांचे गिरणा नदी पात्राच्या काठवर शेत आहे. वाळू माफिया हे गिरणा नदीतून वाळूचा उपसा करून त्यांच्या शेतातून ट्रक्टर व डंपर नेत होते. यामुळे त्यांच्या शेतात रस्ता तयार होत होत. याबाबत शेतकरी मनोहर चौधरी यांनी शेतातून वाहनांना जाण्यास मनाई केली. याबाबत शेतकरी आणि वाळूमाफिया यांच्या वाद झाला. यात शेतकऱ्याला वाळूमाफीयांनी बेदम मारहाण केली. त्यात ते बेशुध्द झाले. हा प्रकार झाल्यानंतर नातेवाईकांसह आव्हाणे गावातील नागरीकांनी धाव घेतली. नागरीकांना पाहून वाळूमाफियांनी ट्रक्टर सोडून पसार झाले होते. याबाबात जळगाव तहसीलदारांना माहिती देण्यात आली. तहसीलदार व पोलीस प्रशासन नदीपत्रात झाले असून पुढील कारवाईचे काम सुरू आहे.

Previous Post

आजही कोरोना रूग्णांची संख्या वाढली ; आपल्या तालुक्याची रूग्ण संख्या “इतकी”

Next Post

किनोद येथे बंद घरातून १ लाख रूपयांच्या मुद्देमालाची चोरी

Next Post
किनोद येथे बंद घरातून १ लाख रूपयांच्या मुद्देमालाची चोरी

किनोद येथे बंद घरातून १ लाख रूपयांच्या मुद्देमालाची चोरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !
क्राईम

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !

June 27, 2025
चोपडा

धरणगाव चोपडा रस्ता ठेकेदारासाठी पैसे कमवण्याचे एटीएम

June 27, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

भरधाव चारचाकीचा भीषण अपघातात तीन ठार तर दोन गंभीर !

June 27, 2025
राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group