• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

रुख्मिणी फांउडेशन मिडटाऊन संस्थेकडुन बाल सुधारगृहातील विद्यार्थ्यांना नवीन कपडे वाटप

editor desk by editor desk
June 24, 2024
in जळगाव, सामाजिक
0
रुख्मिणी फांउडेशन मिडटाऊन संस्थेकडुन बाल सुधारगृहातील विद्यार्थ्यांना नवीन कपडे वाटप

जळगाव : प्रतिनिधी

शहरातील सामाजिक कार्यात नेहमी सक्रीय असलेले रुख्मिणी फांउडेशन मिडटाऊन संस्था यांच्या तर्फे रविवार दि. 23 जुन रोजी दु 4 वा हा कार्यक्रम बालसुधार गृह, डॉमीनोज समोर येथे संपन्न झाला.

प्रमुख अतिथी अँड.जि एम पाटील, उदयोजक श्री आशुतोष सेठी हयांचे शुभ हस्ते संपन्न झाला यावेळी अत्यावश्यक मुला व मुलींना लागणारे अत्यावश्यक नवीन कपडे वाटप करण्यात आले या प्रसंगी अँड जि एम पाटील यांनी मुला मुलींना भविष्यात चांगले शिकुन मोठे व्हावे चांगली व्यत्ति व्हावे व असे सांगीतले व उत्कृष्ठ कार्यक्रम आयोजीत केल्याचे सांगीतले श्री आशुतोष सेठी यांनी अजुन काहीही मदत लागल्यास देण्याची तैयारी दाखविली तसेच मुला मुलींना उज्वल भविष्या साठी शुभेच्छा दिल्या आभार सौ वासंती चौधरी व सुत्र सचलंन पंकज जैन यांनी केले.

या प्रसंगी अध्यक्ष अनिल चोरडीया, राजुभाई श्रॉफ, विजय साखंला, राजेश भंडारी, मनिष वर्मा, निरज साखंला , कल्पक साखंला, सम्यक जैन, बालसुधार गृह आधिक्षक जयश्री पाटील व इतर मित्र पारिवार उपास्थित होते हया कार्यक्रमासाठी अनमोल सहकार्य श्री आशुतोष सेठी यांचे मिळाले

Previous Post

काही महत्त्वाच्या कामात विनाकारण व्यत्यय येणार !

Next Post

गावठी कट्टा व काडतुसासह दोन अटकेत

Next Post
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी

गावठी कट्टा व काडतुसासह दोन अटकेत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बाप, काका व दोन भावांनी १३ वर्षीय मुलीसोबत केले घाणेरडे कृत्य !
क्राईम

खळबळजनक :वारीला निघालेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार !

June 30, 2025
पुन्हा एकदा जय महाराष्ट्रचा नारा बुलंद ; उद्धव ठाकरेंचा दावा !
राजकारण

पुन्हा एकदा जय महाराष्ट्रचा नारा बुलंद ; उद्धव ठाकरेंचा दावा !

June 30, 2025
आम्ही कुणाच्याही दबावापुढे झुकणार नाही ; मुख्यमंत्री फडणवीसांची फटकेबाजी !
राजकारण

आम्ही कुणाच्याही दबावापुढे झुकणार नाही ; मुख्यमंत्री फडणवीसांची फटकेबाजी !

June 30, 2025
राज ठाकरेंनी मानले जनतेचे आभार अन आता ५ रोजी…
राजकारण

राज ठाकरेंनी मानले जनतेचे आभार अन आता ५ रोजी…

June 30, 2025
हे सरकार भ्रष्टाचार आणि टक्केवारीच्या राजकारणात रमलेले ; वडेट्टीवारांचा हल्लाबोल !
राजकारण

हे सरकार भ्रष्टाचार आणि टक्केवारीच्या राजकारणात रमलेले ; वडेट्टीवारांचा हल्लाबोल !

June 30, 2025
राज्यातील पावसाच्या हाहाकाराने टोमॅटोचे दर कोसळले !
कृषी

राज्यातील पावसाच्या हाहाकाराने टोमॅटोचे दर कोसळले !

June 30, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group