• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

बारसे, राखुंडे गोळीबार प्रकरणी आणखी एक अटकेत

editor desk by editor desk
June 23, 2024
in क्राईम, भुसावळ
0
बारसे, राखुंडे गोळीबार प्रकरणी आणखी एक अटकेत

भुसावळ : प्रतिनिधी

जुन्या वादातून येथील माजी नगरसेवक संतोष बारसे आणि सामाजिक कार्यकर्ते सुनील राखुंडे यांचा गोळीबार करून निर्घृण हत्या केली होती. या गुन्ह्यात यापूर्वी 5 जणांना अटक केली आहे तर सहावा आरोपीला वरणगाव येथून अटक करण्यात भुसावळ पोलिसांना यश आले आहे

मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळ येथे 29 मे रोजी रात्री साडेनऊ वाजता जुन्या वादातून भुसावळ शहरातील माजी नगरसेवक संतोष बारसे व सुनील राखुंडे यांचे कारमधून जात असताना गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. याप्रकरणीच्या तपासामध्ये आतापर्यंत पाच संशयित आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. एका आरोपीकडून गावठी पिस्तूल व काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. शनिवार २२ जून रोजी दुपारी बाजारपेठ पोलीस स्टेशनचे निरीक्षक गजानन पडघन यांना गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी वरणगाव शहरांमध्ये साक्री फाटा येथे संशयित आरोपी नितीन पथरोड याला सापळा रचून अटक केली. त्याला भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशन येथे आणण्यात आले. त्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.

दरम्यान या हत्याकांडातील प्रमुख संशयित आरोपी अद्यापही फरार असून त्यांचा शोध घेण्याचे काम निरंतरपणे पोलिसांकडून सुरू आहे. सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, डीवायएसपी कृष्णात पिंगळे, निरीक्षक गजानन पडघन यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ विजय नेरकर, यासीन पिंजारी, महेश चौधरी, जावेद शाह, सचिन चौधरी आदी कर्मचाऱ्यांनी केली आहे.

Previous Post

आ.मंगेश चव्हाण यांना पोलीस स्टेशन समोर पिस्तुलीने गोळी घालण्याची धमकी

Next Post

काही महत्त्वाच्या कामात विनाकारण व्यत्यय येणार !

Next Post
या राशीतील व्यक्तीची व्यवसायात प्रगती होणार !

काही महत्त्वाच्या कामात विनाकारण व्यत्यय येणार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

यावल शहरात अपघाताचा थरार : कंटेनरच्या धडकेत महिलेचा दुर्देवी मृत्यू !
क्राईम

यावल शहरात अपघाताचा थरार : कंटेनरच्या धडकेत महिलेचा दुर्देवी मृत्यू !

June 29, 2025
४८ वर्षीय शेतकऱ्याने घेतला टोकाचा निर्णय !
क्राईम

४८ वर्षीय शेतकऱ्याने घेतला टोकाचा निर्णय !

June 29, 2025
४८ वर्षीय महिलेच्या खून प्रकरणी संशयित ताब्यात !
क्राईम

४८ वर्षीय महिलेच्या खून प्रकरणी संशयित ताब्यात !

June 29, 2025
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !
क्राईम

दुकानाजवळ येऊन टोळक्याने केली एकाला जबर मारहाण !

June 29, 2025
ते आले दरोडा टाकण्याच्या तयारीत अन पोलिसांनी घेतले ताब्यात !
क्राईम

गॅस सिलिंडरचा बेकायदेशीररित्या घरात साठा : पोलिसात गुन्हा दाखल !

June 29, 2025
जळगावात  तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला !
क्राईम

जुन्या वादातून तिघांनी केली दोघांना जबर मारहाण !

June 29, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group