• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

मुख्यमंत्र्यांच्या सभेनंतर शिक्षकांना पैसे वाटप ; अंधारेंचा गंभीर आरोप

editor desk by editor desk
June 23, 2024
in क्राईम, जळगाव, राजकारण, राज्य, राष्ट्रीय
0
मुख्यमंत्र्यांच्या सभेनंतर शिक्षकांना पैसे वाटप ; अंधारेंचा गंभीर आरोप

जळगाव : प्रतिनिधी

राज्यात सध्या शिक्षक मतदार संघाची निवडणूक चर्चेत येत असतांना जळगाव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेनंतर महायुतीच्या नेत्यांकडून शिक्षक, कर्मचारी, मुख्याध्यापक आणि संस्थाचालकांना पैसे वाटप करण्यात आले, असा गंभीर आरोप ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केला आहे. त्यांनी यासंदर्भात थेट व्हिडिओच शेअर केला आहे. तसेच त्यांनी निवडणूक आयोग कुठे आहे? असा प्रश्न देखील उपस्थित केला आहे.

सुषमा अंधारे यांनी ट्विटरवर यासंदर्भात महायुती सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. महायुतीचे उमेदवार दराडे यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जळगावातील आदित्य लॉन्सला सभा झाली. या सभेनंतर जिल्ह्यातील प्रत्येक शाळेचे शिक्षक, कर्मचारी, मुख्याध्यापक, संस्थाचालक यांना पैसे वाटप करण्यात आले”, असं सुषमा अंधारे म्हणाल्या. तसेच निवडणूक आयोग कुठं आहे? असा प्रश्नदेखील त्यांनी विचारला आहे.

दरम्यान, नाशिक शिक्षक मतदार संघाची निवडणूक येत्या 26 जून रोजी होणार आहे. यानिमित्त काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जळगाव दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी रात्री जळगावातील आदित्य लॉन येथे सभाही घेतली. या सभेला जळगाव-धुळे-नंदुरबार जिल्ह्यातील सर्व शैक्षणिक संस्थेतील संस्थाचालक तसेच मुख्याध्यापक कर्मचारी या सभेला उपस्थित होते. मात्र सुषमा अंधारे यांच्या आरोपाने आता खळबळ उडाली आहे.

Previous Post

स्व.डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी केलेले बलिदान देश विसरू शकत नाही..! मंत्री गिरीश महाजन

Next Post

आ.मंगेश चव्हाण यांना पोलीस स्टेशन समोर पिस्तुलीने गोळी घालण्याची धमकी

Next Post
आ.मंगेश चव्हाण यांना पोलीस स्टेशन समोर पिस्तुलीने गोळी घालण्याची धमकी

आ.मंगेश चव्हाण यांना पोलीस स्टेशन समोर पिस्तुलीने गोळी घालण्याची धमकी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

यावल शहरात अपघाताचा थरार : कंटेनरच्या धडकेत महिलेचा दुर्देवी मृत्यू !
क्राईम

यावल शहरात अपघाताचा थरार : कंटेनरच्या धडकेत महिलेचा दुर्देवी मृत्यू !

June 29, 2025
४८ वर्षीय शेतकऱ्याने घेतला टोकाचा निर्णय !
क्राईम

४८ वर्षीय शेतकऱ्याने घेतला टोकाचा निर्णय !

June 29, 2025
४८ वर्षीय महिलेच्या खून प्रकरणी संशयित ताब्यात !
क्राईम

४८ वर्षीय महिलेच्या खून प्रकरणी संशयित ताब्यात !

June 29, 2025
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !
क्राईम

दुकानाजवळ येऊन टोळक्याने केली एकाला जबर मारहाण !

June 29, 2025
ते आले दरोडा टाकण्याच्या तयारीत अन पोलिसांनी घेतले ताब्यात !
क्राईम

गॅस सिलिंडरचा बेकायदेशीररित्या घरात साठा : पोलिसात गुन्हा दाखल !

June 29, 2025
जळगावात  तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला !
क्राईम

जुन्या वादातून तिघांनी केली दोघांना जबर मारहाण !

June 29, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group