• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

चहार्डी रस्त्यावर बस उलटली ; दोन प्रवासी, चालक-वाहक जखमी

editor desk by editor desk
June 21, 2024
in क्राईम, चोपडा
0
चहार्डी रस्त्यावर बस उलटली ; दोन प्रवासी, चालक-वाहक जखमी

चोपडा : प्रतिनिधी

तालुक्यातील चहार्डी ते वेले रस्त्यावर गुरुवारी चोपडा-भाई ही बस दुपारी १२ वाजेच्या दरम्यान डंपरला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात उलटली. या अपघातात दोन प्रवाशांसह चालक, वाहक किरकोळ जखमी झाले आहेत. सुदैवाने यात जीवितहानी झालेली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, चोपडा-भाई ही बस (एमएच१४ / बीटी २०८३) भाई येथून चहार्डी मार्गे चोपडा येथे परत येत असताना चहार्डी ते वेले गावादरम्यान कारखान्याच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ मुरूमाने भरलेला डंपर पुढे जात असताना बसचालकाने डंपरला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. यात साईडपट्ट्यांवर मुरूम असल्याने मुरूम खचून बसची एक बाजू पूर्ण खोल भागात गेली व बस विरुद्ध दिशेला खड्यात गेली. डंपर चालकाने साईड न दिल्याने बस उलटली असल्याची माहिती आगार व्यवस्थापक महेंद्र पाटील यांनी दिली आहे. बसला क्रेनद्वारे बाहेर काढण्यात आले. बसमध्ये ३३ प्रवासी असल्याची माहिती मिळाली आहे.

Previous Post

तीनशे रुपयाचा वाद अन थेट तरुणावर शस्त्राने वार

Next Post

घरात घुसून अल्पवयीन मुलीचा विनयभंग

Next Post
बाप, काका व दोन भावांनी १३ वर्षीय मुलीसोबत केले घाणेरडे कृत्य !

घरात घुसून अल्पवयीन मुलीचा विनयभंग

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !
क्राईम

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !

June 27, 2025
चोपडा

धरणगाव चोपडा रस्ता ठेकेदारासाठी पैसे कमवण्याचे एटीएम

June 27, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

भरधाव चारचाकीचा भीषण अपघातात तीन ठार तर दोन गंभीर !

June 27, 2025
राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group