लाईव्ह महाराष्ट्र न्यूज । धरणगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज स्मारक जवळ सभासद नोंदणी अभियान राबविण्यात आले.
कार्यक्रमाच्या सुरूवातीला राजमाता जिजाऊ व स्वामीवेवेकानंद याच्या जयंती निमित्त त्याचा फोटोला माल्यार्पण करण्यात आले. सभासद नोंदणी अभियानाचे शुभारंभ माजी मंत्री गुलाबरावजी देवकर यांचाहस्ते करण्यात आले.
याप्रसंगी प्रमुख उपस्थितीत माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, पुष्पाताई महाजन, तालुकाध्यक्ष धनराज माळी, युवक तालुका अध्यक्ष नाटेश्वर पवार, युवक शहराध्यक्ष संभाजी धनगर,जेष्ठ नेते मोहन पाटील, कार्याध्यक्ष अरविंद आबा दवरे, सामाजिक न्याय विभाग कल्पना ताई अहिरे, बाजार समिती संचालक रंगराव सावंत, दिलीप अण्णा धनगर, युवक उपाध्यक्ष सागर वाजपेयी, नारायण चौधरी, अमोल हरपे, प्रदीप पाटील, दिनेश भदाणे, लीलाधर पाटील, भवरखेडे सरपंच किरण पाटील, गिरीश पाटील, शरद पाटील निशाणे, उत्तम भदाणे, देवेंद्र देसले, वासुदेव सपकाळे, भूषण पाटील, रघु नाना, रवी महाजन धानोरा, घनश्याम पाटील, दीपक भोई, गणेश पाटील विवरे, सतीश अण्णा पवार कवठळ, आकाश राणे, सागर भामरे, गोकुळ पारधी आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.