• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

बनावट दारू तयार करणाऱ्या तरूणाला अटक; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
January 12, 2022
in क्राईम, मुक्ताईनगर
0
बनावट दारू तयार करणाऱ्या तरूणाला अटक; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

मुक्ताईनगर प्रतिनिधी । घराच्या गच्चीवर बेकायदेशीरित्या बनावट दारू तयार करणाऱ्या तरूणाला पोलीसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून ३६ हजार रूपये किंमतीची दारू हस्तगत केली असून मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुक्ताईनगर तालुक्यातील कुऱ्हा येथील एक तरूण विनापरवाना बनावट दारू तयार करून विक्री करत असल्याची गोपनिय माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे, अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना मिळाली. त्यानुसार आज बुधवार १२ जानेवारी रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथकातील सहाय्यक फौजदार अशोक महाजन, सुनील दामोदर, दीपक पाटील, प्रमोद लाडवंजारी, किरण धनगर, नंदलाल पाटील, रवींद्र पाटील, सचिन महाजन, अशोक पाटील यांनी धडक कारवाई करत संशयित आरोपी अमोल एकनाथ वानखेडे रा. कुऱ्हा ता. मुक्ताईनगर यांच्या घरी छापा टाकला. घराची झडती घेतली असता घराच्या गच्चीवर बनावट दारूचा साठा दिसून आला. पोलिसांनी ३६ हजार ७०० रुपये किमतीचा बनावट दारू जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणी मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात संशयित आरोपी अमोल वानखेडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Previous Post

आता बोला !… प्रेम विवाह केल्याने मुलाच्या कुटुंबाला मारहाण ; बाभळेनाग येथील घटना

Next Post

अरे बापरे.. कोरोना पोहचला जळगावच्या कारागृहात ; १३ बंद्यांना कोरोनाची लागण

Next Post
अरे बापरे.. कोरोना पोहचला जळगावच्या कारागृहात ; १३ बंद्यांना कोरोनाची लागण

अरे बापरे.. कोरोना पोहचला जळगावच्या कारागृहात ; १३ बंद्यांना कोरोनाची लागण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माता-भगिनींचं कुंकू पुसलं गेलं, जवानांचा मृत्यू झाला, ते पण मोदींमुळेच’ ; संजय राऊत !
क्राईम

माता-भगिनींचं कुंकू पुसलं गेलं, जवानांचा मृत्यू झाला, ते पण मोदींमुळेच’ ; संजय राऊत !

June 26, 2025
जळगावातील वखारीला भीषण आग !
क्राईम

जळगावातील वखारीला भीषण आग !

June 26, 2025
धक्कादायक : अलकनंदा नदीत १८ प्रवाशांनी भरलेली बस कोसळली !
क्राईम

धक्कादायक : अलकनंदा नदीत १८ प्रवाशांनी भरलेली बस कोसळली !

June 26, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

जळगावात दुचाकीच्या धडकेत दुचाकीस्वार दोघे जखमी !

June 26, 2025
भुसावळात एलसीबीची कारवाई : दुचाकी चोरणारे अटकेत !
क्राईम

भुसावळात एलसीबीची कारवाई : दुचाकी चोरणारे अटकेत !

June 26, 2025
एकाची ३९ हजारात ऑनलाईन फसवणूक
क्राईम

अज्ञात व्यक्तीने सेवानिवृत्त अधिकाऱ्याची केली ३१ लाखात फसवणूक !

June 26, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group