• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

अवैधरीत्या गुरांची वाहतूक ; पोलिसांनी पकडले वाहन

editor desk by editor desk
June 15, 2024
in क्राईम, मुक्ताईनगर
0
जळगावात दांडियात बुरखा घालून नृत्य

मुक्ताईनगर : प्रतिनिधी

गुरांची अवैधरीत्या वाहतूक करणारे वाहन मुक्ताईनगर तालुक्यातील पूर्णाड फाट्याजवळ मुक्ताईनगर पोलिसांनी पकडले. या मालवाहू वाहनात पाच बैल कोंबून वाहतूक केली जात होती, त्या बैलांची सुटका करण्यात आली आहे.

सविस्तर वृत्त असे कि, पूर्णाड फाट्याजवळ एका वाहनामधून (एमएच ४१, जी- ८९२) गुरांची वाहतूक होत असल्याची माहिती मुक्ताईनगर पोलिसांना मिळाली. त्यानुसार पथकाने १२ जून रोजी पहाटे पाच वाजता गाडी थांबविली. या वाहनाची तपासणी करीत वाहनामधील पाच बैलांची सुटका करण्यात आली.

याबाबत चालकाजवळ विचारणा केली असता कोणताही परवाना नव्हता. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात दीपक घनंशराज चौकसे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुरांना अंतुर्ली येथील कामधेनू गोशाळेत ठेवण्यात आले आहे.

Previous Post

‘या’ राशीसाठी आजचा दिवस आहे खूप खास !

Next Post

धक्कादायक : १८ वर्षीय तरुणाने उचलले टोकाचे पाऊल !

Next Post
धक्कादायक : १८ वर्षीय तरुणाने उचलले टोकाचे पाऊल !

धक्कादायक : १८ वर्षीय तरुणाने उचलले टोकाचे पाऊल !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माता-भगिनींचं कुंकू पुसलं गेलं, जवानांचा मृत्यू झाला, ते पण मोदींमुळेच’ ; संजय राऊत !
क्राईम

माता-भगिनींचं कुंकू पुसलं गेलं, जवानांचा मृत्यू झाला, ते पण मोदींमुळेच’ ; संजय राऊत !

June 26, 2025
जळगावातील वखारीला भीषण आग !
क्राईम

जळगावातील वखारीला भीषण आग !

June 26, 2025
धक्कादायक : अलकनंदा नदीत १८ प्रवाशांनी भरलेली बस कोसळली !
क्राईम

धक्कादायक : अलकनंदा नदीत १८ प्रवाशांनी भरलेली बस कोसळली !

June 26, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

जळगावात दुचाकीच्या धडकेत दुचाकीस्वार दोघे जखमी !

June 26, 2025
भुसावळात एलसीबीची कारवाई : दुचाकी चोरणारे अटकेत !
क्राईम

भुसावळात एलसीबीची कारवाई : दुचाकी चोरणारे अटकेत !

June 26, 2025
एकाची ३९ हजारात ऑनलाईन फसवणूक
क्राईम

अज्ञात व्यक्तीने सेवानिवृत्त अधिकाऱ्याची केली ३१ लाखात फसवणूक !

June 26, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group