• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

पत्नीने अपंग पतीला विहिरीत ढकलून केला खून

editor desk by editor desk
June 13, 2024
in क्राईम, जळगाव, धरणगाव
0
मोठ्या भावाने केला लहान भावाचा खून ; जिल्ह्यातील दुर्दैवी घटना

धरणगाव : प्रतिनिधी

जिल्ह्यात गेल्या काही महिन्यापासून खुनाच्या घटना सातत्याने सुरु असतांना आज नुकतेच एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. धरणगाव तालुक्यातील भवरखेडा येथील एका अपंग असलेल्या पतीला २ जून रोजी दुपारी १ वाजता शेतात नेऊन विहिरीत ढकलून खून केला होता. हा धक्कादायक प्रकार बुधवार १२ जून रोजी उघडकीस आला आहे. यात प्रकाश यादव सुर्यवंशी (वय ३६ वर्ष रा. भवरखेडा ता. धरणगाव) याचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. हा खून पतीनेच केल्याचे निष्पन्न झाल्याने खून केल्याचे तिने कबुली दिली आहे या प्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रकाश सुर्यवंशी हा तरुण आपल्या पत्नी ज्योती प्रकाश सुर्यवंशी यांच्यासोबत वास्तव्याला होता. २ जून रोजी दुपारी १ ते ३ वाजेच्या दरम्यान, संशयित आरोपी पत्नी ज्योती प्रकाश सुर्यवंशी हिने पती प्रकाश धोबी यांना तिच्या मार्गातील अडथळा दुर करण्याच्या उद्देशाने पतीला सोबत घेऊन गोविंदा शालिक पाटील यांच्या शेतातील मुंजोबाचे मंदिरात पाया पडण्याच्या बहाण्याने शेतात गेली. नंतर पतीचा अपंगत्वाचा फायदा घेवुन त्याला विहिरीत ढकलुन देवून मारुन टाकले. दरम्यान हा धक्कादायक प्रकार बुधवार 12 जून रोजी रात्री नऊ वाजता समोर आला. याप्रकरणी धरणगाव पोलिसात संशयित आरोपी ज्योती सुर्यवंशीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस निरीक्षक उद्धव ढमाले हे करीत आहेत.

Previous Post

पोलिसांची नजर चुकवून आरोपी न्यायालयातून फरार

Next Post

मोठी बातमी : राज ठाकरेंची घोषणा, मनसे विधानसभेसाठी सज्ज !

Next Post
मोठी बातमी : राज ठाकरेंची घोषणा, मनसे विधानसभेसाठी सज्ज !

मोठी बातमी : राज ठाकरेंची घोषणा, मनसे विधानसभेसाठी सज्ज !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !
क्राईम

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

दोन दुचाकींचा भीषण अपघात : चार जण जखमी !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

 जळगावात वेगवेगळ्या ठिकाणच्या अपघातांत तीन जण जखमी

June 28, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात ७३ वर्षांच्या आजीवर नातवानेच केला हल्ला !

June 28, 2025
बडोदा येथे दुचाकीचा अपघात : जिल्ह्यातील दाम्पत्य ठार !
क्राईम

बडोदा येथे दुचाकीचा अपघात : जिल्ह्यातील दाम्पत्य ठार !

June 28, 2025
या राशीतील व्यक्तींना अहंकार सोडवा लागणार !
राशीभविष्य

नवीन मित्रांसह तुम्ही संगीत, मनोरंजन इत्यादींचा आनंद घ्याल.

June 28, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group