• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

वावडदा येथील एल.एच.पाटील इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांना लसीकरण

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
January 12, 2022
in आरोग्य, जळगाव, शैक्षणिक, सामाजिक
0
वावडदा येथील एल.एच.पाटील इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांना लसीकरण

प्रतिनिधी प्रविण पाटील: जळगाव तालुक्यातील वावडदा येथील एल.एच.पाटील इंग्लिश स्कूलमध्ये जळके आरोग्य उपकेंद्र अंतर्गत १५ वर्षांवरील विद्यार्थ्यांसाठी कोवीड लसीकरण शिबीराला बुधवारी १२ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता सुरूवात करण्यात आली आहे.

कार्यक्रमाच्या सुरूवातीला शिक्षण संस्थोचे अध्यक्ष एल.एच.पाटील यांच्याहस्ते स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या लसीकरण शिबीराला आरोग्यसेवक सलीम पिंजारी, ए.सी.पाटील, सुनिता सपकाळे, आशा वर्कर्स सरीता पाटील, जयश्री पाटील, मुख्याध्यापक जयश्री पाटील, शिक्षक दिपक सराफ, स्वाती पाटील, योगेश चव्हाण, लिपिक महेंद्र पाटील, भरत पाटील, संदिप पाटील, जळके आरोग्य उपकेंद्राचे सर्व सहकारी उपस्थित होते. लसीकरण शिबीर यशस्वितेसाठी शाळेचे शिपाई प्रमोद मोरे, विजय पवार, संतोष वाघ, असलम मण्यार, रामचंद्र चव्हाण यांनी परिश्रम घेतले. लसीकरण शिबीरात नववी व दहावीच्या एकुण ६८ विद्यार्थ्यांना लस देण्यात आली. शाळेतील लसीकरण केंद्रावर कोरोनाचे सर्व नियमांचे काटेकोर पालन करून लसीकरण करण्यात आले

Previous Post

धानोरे येथे सावित्रीमाई व जिजाऊ जयंतीनिमित्त वैचारिक प्रबोधन संपन्न !

Next Post

देशी दारूच्या दुकानाचा परवाना द्या; विद्यार्थ्याच शिक्षणमंत्र्यांना पत्र

Next Post
देशी दारूच्या दुकानाचा परवाना द्या; विद्यार्थ्याच शिक्षणमंत्र्यांना पत्र

देशी दारूच्या दुकानाचा परवाना द्या; विद्यार्थ्याच शिक्षणमंत्र्यांना पत्र

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ठाकरेंनी स्वतःच्या मुलांना स्कॉटिश स्कूलमध्ये शिकवायचे ; मुख्यमंत्र्यांचा हल्लाबोल !
राजकारण

ठाकरेंनी स्वतःच्या मुलांना स्कॉटिश स्कूलमध्ये शिकवायचे ; मुख्यमंत्र्यांचा हल्लाबोल !

July 2, 2025
तिघांनी घातली पोलिसांशी हुज्जत : भडगावात गुन्हा दाखल !
Uncategorized

तिघांनी घातली पोलिसांशी हुज्जत : भडगावात गुन्हा दाखल !

July 2, 2025
धरणगावनजीक गुरांना खाली उतरवून वाहनच टाकले जाळून !
अमळनेर

अमळनेरात देहविक्री करणाऱ्या महिला आणि ग्राहकांना अटक !

July 2, 2025
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !
क्राईम

साफसफाई करण्याच्या कारणावरून तिघांनी केली मारहाण !

July 2, 2025
जळगावातील गुन्हेगार टिचुकल्यावर एमपीडीए कायद्यांर्तगत कारवाई !
क्राईम

जळगावातील गुन्हेगार टिचुकल्यावर एमपीडीए कायद्यांर्तगत कारवाई !

July 2, 2025
अवैध वाळू वाहतुकीचा ट्रक जिल्हाधिकारी कार्यालयातून पळविला !
क्राईम

जळगाव बसस्थानकातून मोबाईल लांबविणारा अटकेत !

July 2, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group