• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी; कारचालकावर गुन्हा

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
January 11, 2022
in जळगाव
0
भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी; कारचालकावर गुन्हा

जळगाव प्रतिनिधी । भरधाव कारने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार जखमी झाल्याची घटना कानळदारोडवर घडली. याबाबत तालुका पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विकास लीलाधर चौधरी वय ५२ रा आव्हाणे ता. जळगाव हे जखमी झाले आहे. आव्हाणे येथील विकास चौधरी व त्यांची पत्नी वंदनाबाई हे दोघे जण ३ जानेवारी रोजी त्यांच्या एम.एच.१९ ऐ.वाय ५८१६ या क्रमांकांच्या दुचाकीने चोपड्याकडे जात होते. यादरम्यान कानळदा गावाजवळ एम.एच.४८ ए.टी. १३३९ या क्रमांकाच्या कारने विकास चौधरी यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात विकास चौधरी यांच्या उजव्या पायाला, तसेच कमरेला व हाताला गंभीर दुखापत झाली आहे. तसेच दुचाकीचेही नुकसान झाले आहे. अपघातानंतर कार सोडून चालक घटनास्थळाहून पसार झाला होता. याप्रकरणी जखमी विकास चौधरी यांच्या पत्नी वंदनाबाई चौधरी यांच्या तक्रारीवरुन कारचालक रविंद्र रामा कुंभार याच्या विरोधात तालुका पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.

Previous Post

गिरणा नदीतून वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई

Next Post

खरचं माझी मुले मला सांभाळतात ! ‘त्या’ वृध्दाने दिली माहिती

Next Post
खरचं माझी मुले मला सांभाळतात ! ‘त्या’ वृध्दाने दिली माहिती

खरचं माझी मुले मला सांभाळतात ! 'त्या' वृध्दाने दिली माहिती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

वेगवेगळ्या ठिकाणी दोन मुलीवर अत्याचार ; आरोपींना घेतले ताब्यात !
क्राईम

बीड पुन्हा हादरले : नराधमाने केला गतिमंद मुलीवर बलात्कार !

July 3, 2025
मनसे कार्यकर्त्यांकडून मारहाण :  राज ठाकरेंना हात जोडून विनंती !
राजकारण

मनसे कार्यकर्त्यांकडून मारहाण : राज ठाकरेंना हात जोडून विनंती !

July 3, 2025
राज्यातील अनेक ठिकाणी हवामान विभागाचा यलो अलर्ट जारी !
राजकारण

राज्यातील अनेक ठिकाणी हवामान विभागाचा यलो अलर्ट जारी !

July 3, 2025
 फुलगाव फाट्याजवळ गावठी कट्टा बाळगणारा तरुण अटकेत !
क्राईम

 फुलगाव फाट्याजवळ गावठी कट्टा बाळगणारा तरुण अटकेत !

July 3, 2025
कडेकोट सुरक्षा बंदोबस्तात अमरनाथ यात्रेला आजपासून सुरुवात !
क्राईम

कडेकोट सुरक्षा बंदोबस्तात अमरनाथ यात्रेला आजपासून सुरुवात !

July 3, 2025
दुचाकीला भरधाव कारची धडक : तरुण जागीच ठार !
क्राईम

दुचाकीला भरधाव कारची धडक : तरुण जागीच ठार !

July 3, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group