• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

जिल्ह्यात भाजपचा बोलबाला : दोघी उमेदवार आघाडीवर !

editor desk by editor desk
June 4, 2024
in राजकारण, राज्य, राष्ट्रीय
0
जिल्ह्यात भाजपचा बोलबाला : दोघी उमेदवार आघाडीवर !

जळगाव : प्रतिनिधी

लोकसभा निवडणूकीच्या निकालात आज सकाळपासून रावेर आणि जळगाव लोकसभेतून महायुतीचे दोन्ही उमेदवार आघाडीवर आल्याचे पहायला मिळत असून जळगाव जिल्ह्यातील भाजप कार्यालयात कार्यकर्त्यांसह नेत्यांनी मोठी गर्दी केली असून जल्लोष देखील सुरु झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यात एकदा भाजपचा बोलबाला पहायला मिळत आहे.

१३ मे रोजी राज्यात चौथ्या टप्प्यात लोकसभेची निवडणूक झाली. त्यानंतर एक्झीट पोलचा निकाला महायुतीच्या बाजूने असल्याचे कल दिसून आला. दरम्यान आज सकाळ पासून लोकसभा निवडणूकीच्या निकाल जाहीर टप्प्याटप्प्याने जाहीर करण्यात येत आहे. आता सकाळी ११ वाजता चौथ्या फेरीत मिळालेल्या माहितीनुसार रक्षा खडसे 70,525 मतांनी आघाडीवर त्यांना एकूण 1,61,334 इतके मत मिळाले आहे. तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार श्रीराम पाटील 90,809 यांना अनुक्रमे इतके मत मिळाले असून रक्षा खडसे आघाडीवर असल्याचे दिसून आले. तर दुसरीकडे जळगाव लोकसभा मतदार संघातून स्मिताताई वाघ ह्या १,७९,०४३ मतांनी आघाडीवर असून त्यांना 86,381 मते मिळाली आहे तर करण पवार यांना 92,662 इतकी मते मिळाली. या निकालावरून महायुतीचे दोन्ही उमेदवार चौथ्या फेरीपर्यंत आघाडीवर असल्याचे पहायला मिळाले.

Previous Post

ठाकरेंनी सोडल्यानंतर मोरेंची जादू पुण्यातून गायब !

Next Post

श्रीराम पाटलांनी घेतला मतमोजणीवर आक्षेप

Next Post
श्रीराम पाटलांनी घेतला मतमोजणीवर आक्षेप

श्रीराम पाटलांनी घेतला मतमोजणीवर आक्षेप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

छत्रपती संभाजीनगर : भरधाव चारचाकी कारने ६ जणांना उडवले !
क्राईम

छत्रपती संभाजीनगर : भरधाव चारचाकी कारने ६ जणांना उडवले !

July 4, 2025
धरणगाव तालुक्यातील ग्रामपंचायतीचे आरक्षण सोडत ८ जुलै रोजी !
जळगाव

धरणगाव तालुक्यातील ग्रामपंचायतीचे आरक्षण सोडत ८ जुलै रोजी !

July 4, 2025
चाळीसगावात वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश : पोलीस निरीक्षक मनेळ यांची दमदार कारवाई !
क्राईम

चाळीसगावात वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश : पोलीस निरीक्षक मनेळ यांची दमदार कारवाई !

July 4, 2025
माजी मंत्री कदम आक्रमक : उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल तर राज यांना सल्ला !
राजकारण

माजी मंत्री कदम आक्रमक : उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल तर राज यांना सल्ला !

July 4, 2025
भीषण अपघातात : पाचोरा तालुक्यातील शेतकरी जागीच ठार !
क्राईम

भीषण अपघातात : पाचोरा तालुक्यातील शेतकरी जागीच ठार !

July 4, 2025
नैराश्य आल्याने २९ वर्षीय तरुणाने घेतली तलावात उडी !
क्राईम

नैराश्य आल्याने २९ वर्षीय तरुणाने घेतली तलावात उडी !

July 4, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group