• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

शुल्लक कारणाने तरुणाला मारहाण

editor desk by editor desk
June 2, 2024
in क्राईम, जळगाव
0
महावितरणाच्या कर्मचाऱ्यास शिवीगाळ आणि धक्काबुक्की

जळगाव : प्रतिनिधी

शहरातील अनेक ठिकाणी हाणामारीच्या घटना घडत असतांना नुकतेच लग्नात झालेल्या भांडणाच्या कारणावरुन एका तरुणाला तिघांनी शिवीगाळ करीत दगडाने मारहाण करीत जखमी केले. ही घटना दि. ३० मे रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास पिंप्राळा हुडको परिसरात घडली. याप्रकरणी शुक्रवारी रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

सविस्तर वृत्त असे कि, शहरातील मेहरुण परिसरात अवेज शेख अब्बास (वय २१) हा तरुण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. गुरुवार दि. ३० मे रोजी दुपारी साडेतीन वाजता अवेज पिंप्राळा हुडको परिसरात कामाच्या निमित्ताने आलेला होता त्यावेळी लग्नाचे लग्नात झालेल्या भांडणाच्या कारणावरून रईस शेख बबलू, तात्या शेख आणि सोहेल शेख सलीम तिघे रा. पिंप्राळा, हुडको यांनी दगडाने मारहाण करून गंभीर दुखापत केली. या घटनेबाबत रईस शेठ बबलू याने रामानंदनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार मारहाण करणाऱ्या तिघांविरोधात शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस नाईक चंद्रकांत पाटील हे करीत आहे.

Previous Post

सावधान : कुलरमध्ये पाणी टाकताना एकाचा मृत्यू

Next Post

महाराष्ट्रातील लोकांना मान्सूनचे लागले वेध; दोन दिवसात मान्सून कोकणात दाखल होणार !

Next Post
महाराष्ट्रातील लोकांना मान्सूनचे लागले वेध; दोन दिवसात मान्सून कोकणात दाखल होणार !

महाराष्ट्रातील लोकांना मान्सूनचे लागले वेध; दोन दिवसात मान्सून कोकणात दाखल होणार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भाजप ही अफवांची फॅक्टरी ; उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांवर सडेतोड टीका !
राजकारण

भाजप ही अफवांची फॅक्टरी ; उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांवर सडेतोड टीका !

July 5, 2025
नीरव मोदीच्या भावाला अमेरिकेत अटक !
क्राईम

नीरव मोदीच्या भावाला अमेरिकेत अटक !

July 5, 2025
त्यामुळे बाळासाहेबांचे आशीर्वाद आता मलाच मिळणार : मुख्यमंत्र्यांचा टोला !
राजकारण

त्यामुळे बाळासाहेबांचे आशीर्वाद आता मलाच मिळणार : मुख्यमंत्र्यांचा टोला !

July 5, 2025
…ते देवेंद्र फडणवीसांना जमलं – राज ठाकरे !
Uncategorized

…ते देवेंद्र फडणवीसांना जमलं – राज ठाकरे !

July 5, 2025
संकटाच्या काळात राज ठाकरे आठवतात ; अभिनेत्री पंडित यांचे वक्तव्य !
राजकारण

संकटाच्या काळात राज ठाकरे आठवतात ; अभिनेत्री पंडित यांचे वक्तव्य !

July 5, 2025
एकाची ३९ हजारात ऑनलाईन फसवणूक
क्राईम

नफ्याचे आमिष दाखवित २९ वर्षीय तरुणाची १६ लाखात फसवणूक !

July 5, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group