• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

उस्मानियॉ पार्क परिसरात चोरट्यांनी तीन बंद घरे फोडले; सोन्याच्या दागिन्यांसह रोकड लांबविले

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
January 10, 2022
in क्राईम, जळगाव
0
उस्मानियॉ पार्क परिसरात चोरट्यांनी तीन बंद घरे फोडले; सोन्याच्या दागिन्यांसह रोकड लांबविले

जळगाव प्रतिनिधी । शहरातील उस्मानिया पार्क येथे मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी सलग तीन घरे फोडून सोन्याचे दागिन्यांसह रोकड मुद्देमालाची चोरी झाल्याचे उघडकीला आले आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

याबाबत माहिती अशी की, ममुराबाद रोडवरील उस्मानियॉ पार्क येथे रविवारी ९ जानेवारी मध्यरात्री सलग तीन घरे अज्ञात चोरट्यांनी फोडल्याचे सोमवारी १० जानेवारी सकाळी ७ वाजता उघडकीला आले आहे. यात फिरोज मोहम्मतद रफिक बागवान रा. उस्मानिया पार्क यांच्या घराच्या मागच्या घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश करत घरातील लोखंड कपाट तोडून घरातील ४ तोळ्याच्या दोन सोन्याचे पोत, १० हजार रूपये रोख आणि पैशांचा गल्ला चोरून नेला, त्यांच्या घराच्या बाजूला मोहम्मद जुबेर शेख रफिक यांचे कादरिया ट्रेडर्स या दुकानात कोल्ड्रीग्जचे होलेसेल दुकान आहे. या ठिकाणी देखील अज्ञात चोरट्यांनी घराचा मागचा दरवाजाचा कडी कोयंडा तोडून आत प्रवेश करत एक लॅपटॉप, मोबाईल टॅबलेट आणि ८० हजार रूपयांची रोकड चोरून नेला आहे. त्यानंतर याच घराच्या बाजूला राहणारे नावेद अहमद शेख नाशिर (वय-३४) हे कुटुंबियांसह नाशिक येथे लग्नाला घराला कुलूप लावून गेले होत. नावेद शेख यांच्या घराच्या मागचे लोखंडी दरवाजा चोरट्यांनी तोडून घरातील लोखंडी कपाट तोडले. यात कपाटातील सामान अस्तव्यस्त करून ८ ग्रॅम सोन्याची पोत, २ सोन्याच्या अंगठ्या, अर्धाकिलो चांदीचे दागिने आणि २० हजार रूपयांची रोकड लांबविला आहे.

तीन घरे फोडल्याचा प्रकार सोमवारी १० जानेवारी रोजी सकाळी ७ वाजता उघडकीला आला. चोरी झाल्याची माहिती मिळताच शहर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी पीएसआय सर्जेराव क्षिरसागर, पोहेकॉ. विजय निकुंभ, तेजस मराठे, भास्कर ठाकरे, उमेश भांडारकर, रतन गिते यांनी घटनास्थळी धाव घेवून पाहणी केली. चोरी झाल्याचा पंचनामा करण्यात आला असून पुढील चौकशीचे काम सुरू आहे. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.

Previous Post

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कोरोना कक्ष होणार पुन्हा सुरू; अधिष्ठाता डॉ. रामानंद यांनी केली पाहणी

Next Post

मयत वयोवृध्दाचे ओळख पटविण्याचे एमआयडीसी पोलीसांचे आवाहन

Next Post
मयत वयोवृध्दाचे ओळख पटविण्याचे एमआयडीसी पोलीसांचे आवाहन

मयत वयोवृध्दाचे ओळख पटविण्याचे एमआयडीसी पोलीसांचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भाजप ही अफवांची फॅक्टरी ; उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांवर सडेतोड टीका !
राजकारण

भाजप ही अफवांची फॅक्टरी ; उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांवर सडेतोड टीका !

July 5, 2025
नीरव मोदीच्या भावाला अमेरिकेत अटक !
क्राईम

नीरव मोदीच्या भावाला अमेरिकेत अटक !

July 5, 2025
त्यामुळे बाळासाहेबांचे आशीर्वाद आता मलाच मिळणार : मुख्यमंत्र्यांचा टोला !
राजकारण

त्यामुळे बाळासाहेबांचे आशीर्वाद आता मलाच मिळणार : मुख्यमंत्र्यांचा टोला !

July 5, 2025
…ते देवेंद्र फडणवीसांना जमलं – राज ठाकरे !
Uncategorized

…ते देवेंद्र फडणवीसांना जमलं – राज ठाकरे !

July 5, 2025
संकटाच्या काळात राज ठाकरे आठवतात ; अभिनेत्री पंडित यांचे वक्तव्य !
राजकारण

संकटाच्या काळात राज ठाकरे आठवतात ; अभिनेत्री पंडित यांचे वक्तव्य !

July 5, 2025
एकाची ३९ हजारात ऑनलाईन फसवणूक
क्राईम

नफ्याचे आमिष दाखवित २९ वर्षीय तरुणाची १६ लाखात फसवणूक !

July 5, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group