• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

पैशांच्या वादातून तरुणावर चाकू हल्ला करणाऱ्या ४ जणांवर गुन्हा दाखल

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
January 10, 2022
in क्राईम, जळगाव
0
पैशांच्या वादातून तरुणावर चाकू हल्ला करणाऱ्या ४ जणांवर गुन्हा दाखल

जळगाव प्रतिनिधी । सिंधी कॉलनी परिसरातील लक्ष्मीनगर भागात हनुमान मंदिरासमोर पैशांच्या वादातून तरूणावर चाकूने वार करत जखमी केल्याची घटना समोर आली आहे. या संदर्भात ४ जणांवर एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल केला आहे.

सविस्तर माहिती अशी की, समतानगर भागातील रहिवासी आकाश भोला राठोड वय २० हा तरुण कामानिमित्ताने शनिवारी सायंकाळी सिंधीकॉलनी परिसरातील लक्ष्मीनगर भागात गेला होता. यादरम्यान संदीप कोळी याच्यासह इतर तीन जणांनी आकाश सोबत पैशांवरून वाद घातला. या वादातून संदीप कोळी याने आकाशला दगड मारला तर संदीपचा भाऊ याने धारदार शस्त्राने आकाशच्या मांडीवर वार करून दुखापत केली. इतर दोन जणांनाही आकाशला शिवीगाळ करत मारहाण केली तसेच जिवे ठार मारण्याची धमकी दिली. या मारहाणीत आकाश जखमी असुन त्याच्या तक्रारीवरून संदीप कोळी यांच्यासह इतर तीन जण अशा एकूण चार जणांविरुद्ध एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे . पुढील तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल प्रदीप पाटील हे करीत आहेत.

Previous Post

जलकुंभासाठीचा निधी खर्च करावा; शिवसेना जिल्हाप्रमुख डॉ. हर्षल माने यांचे निवेदन

Next Post

जळगावातून अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले

Next Post
जळगावातून अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले

जळगावातून अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

छत्रपती संभाजीनगर : भरधाव चारचाकी कारने ६ जणांना उडवले !
क्राईम

छत्रपती संभाजीनगर : भरधाव चारचाकी कारने ६ जणांना उडवले !

July 4, 2025
धरणगाव तालुक्यातील ग्रामपंचायतीचे आरक्षण सोडत ८ जुलै रोजी !
जळगाव

धरणगाव तालुक्यातील ग्रामपंचायतीचे आरक्षण सोडत ८ जुलै रोजी !

July 4, 2025
चाळीसगावात वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश : पोलीस निरीक्षक मनेळ यांची दमदार कारवाई !
क्राईम

चाळीसगावात वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश : पोलीस निरीक्षक मनेळ यांची दमदार कारवाई !

July 4, 2025
माजी मंत्री कदम आक्रमक : उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल तर राज यांना सल्ला !
राजकारण

माजी मंत्री कदम आक्रमक : उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल तर राज यांना सल्ला !

July 4, 2025
भीषण अपघातात : पाचोरा तालुक्यातील शेतकरी जागीच ठार !
क्राईम

भीषण अपघातात : पाचोरा तालुक्यातील शेतकरी जागीच ठार !

July 4, 2025
नैराश्य आल्याने २९ वर्षीय तरुणाने घेतली तलावात उडी !
क्राईम

नैराश्य आल्याने २९ वर्षीय तरुणाने घेतली तलावात उडी !

July 4, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group