• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

तब्बल चोवीस वर्षांनी माजी विद्यार्थी आले एकत्र

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
January 10, 2022
in जळगाव, शैक्षणिक, सामाजिक
0
तब्बल चोवीस वर्षांनी माजी विद्यार्थी आले एकत्र

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज :- माजी विद्यार्थी स्नेहमेळावा, प्रताप विद्या मंदिर चोपडा 1997-98 तुकडी क बैच च्या विध्यार्थ्यांचा स्नेहमीलन सोहळा मुख्याध्यापक आणि माजी वर्ग शिक्षक सर यांच्या उपस्थितीत प्रताप विद्या मंदिर चोपडा येथे दिनांक 09 जानेवारी 2022 रोजी पार पडला.

कार्यक्रमचे सत्कारर्मूर्ती मुख्याध्यापक आर.आर.शिंदे सरांचे स्वागत माजी विद्यार्थीतर्फे शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले, यावेळी माजी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व विद्यार्थ्यांच्या जीवनातील विविध पैलूंना उजाळा दिला अनेक शिक्षक भावुक झालेले दिसून आलेत विद्यार्थ्यांनीही शिक्षकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करत जुन्या आठवणींना उजाळा दिला स्नेहमेळावा सोहळ्याचे अध्यक्षस्थान मुख्याध्यापक आर.आर.शिंदे सर, यांनी भूषविले प्रमुख पाहुणे म्हणून. माजी शिक्षक डॉ.सुधीर चौधरी, माजी शिक्षक एस. बी कुलकर्णी व माधुरी पाटील उपस्थित होते. प्रस्तावना आणि सूत्रसंचालन बाबुलाल पाटील यांनी केले आभार प्रदर्शन भगवान बडगुजर यांनी केले.

कार्यक्रमासाठी नरेंद्र पाटील, राजेंद्र पाटील, नितीन सैंदाणे,प्रवीण पवार, धनराज पगारे, अविनाश पाटील, शिवदास सपकाळे, विकास महाजन, प्रवीण शर्मा, संदीप सूर्यवंशी, विशाल शिंपी, रवींद्र धोबी, मुकेश चौधरी, दीपक पाटील, मच्छिंद्र पाटील, रावसाहेब पाटील, अभिजीत पाटील, गुलाब चौधरी, अमित लेंघे, तुषार पालीवाल, योगेश बडगुजर, महेंद्र देशमुख, योगेश महाजन, सुकलाल पारधी, योगेश पाटील, कैलास महाजन, बाळासाहेब पाटील, राहुल पाटील ई. माजी विद्यार्थी उपस्थित होते..

Previous Post

खोटे नगरात लॅपटॉपसह दुचाकीची चोरी; तालुका पोलीसात गुन्हा

Next Post

सावधान : जळगाव जिल्ह्यात दिवसभरात एवढे कोरोना बाधित रूग्ण आढळले

Next Post
सावधान : जळगाव जिल्ह्यात दिवसभरात एवढे कोरोना बाधित रूग्ण आढळले

सावधान : जळगाव जिल्ह्यात दिवसभरात एवढे कोरोना बाधित रूग्ण आढळले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आजचा दिवस या लोकांसाठी जाणार भरभराटीचा !
राशीभविष्य

घर आणि व्यवसाय या दोन्ही ठिकाणी सुसंवाद राखणे आवश्यक !

July 5, 2025
छत्रपती संभाजीनगर : भरधाव चारचाकी कारने ६ जणांना उडवले !
क्राईम

छत्रपती संभाजीनगर : भरधाव चारचाकी कारने ६ जणांना उडवले !

July 4, 2025
धरणगाव तालुक्यातील ग्रामपंचायतीचे आरक्षण सोडत ८ जुलै रोजी !
जळगाव

धरणगाव तालुक्यातील ग्रामपंचायतीचे आरक्षण सोडत ८ जुलै रोजी !

July 4, 2025
चाळीसगावात वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश : पोलीस निरीक्षक मनेळ यांची दमदार कारवाई !
क्राईम

चाळीसगावात वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश : पोलीस निरीक्षक मनेळ यांची दमदार कारवाई !

July 4, 2025
माजी मंत्री कदम आक्रमक : उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल तर राज यांना सल्ला !
राजकारण

माजी मंत्री कदम आक्रमक : उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल तर राज यांना सल्ला !

July 4, 2025
भीषण अपघातात : पाचोरा तालुक्यातील शेतकरी जागीच ठार !
क्राईम

भीषण अपघातात : पाचोरा तालुक्यातील शेतकरी जागीच ठार !

July 4, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group