• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

खोटे नगरात लॅपटॉपसह दुचाकीची चोरी; तालुका पोलीसात गुन्हा

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
January 9, 2022
in क्राईम, जळगाव
0
खोटे नगरात लॅपटॉपसह दुचाकीची चोरी; तालुका पोलीसात गुन्हा

जळगाव प्रतिनिधी । खोटेनगर परिसरातील घरासमोरून दुचाकी व डिक्कीतील लॅपटॉप चोरून नेल्याचे उघडकीला आला आहे. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञातांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर माहिती अशी की, धिरज विश्वासराव पाटील (वय-४५) रा. गुरूदत्त कॉलनी, खोटेनगर जळगाव हे आपल्या कुटुंबियांसह
वास्तव्याला आहे. खासगी नोकरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यांच्याकडे (एमएच १९ एडब्ल्यू ४३०६ ) क्रमांकाची मोपेड दुचाकी
आहे. शुक्रवार ७ जानेवारी रोजी सायंकाळी ४ वाजता ते कामावरून आले. त्यावेळी त्यांनी दुचाकी घराच्या पोर्चमध्ये पार्किंगला लावली
होती. मोपोड गाडी असल्याने त्यांनी त्यांचा १५ हजार रूपये किंमतीचा लॅपटॉप देखील दुचाकीच्या डिक्कीत ठेवला होत. रात्री सर्वजण जेवण
करून झोपले होते. दरम्यान घराच्या समोरीला पोर्च मध्ये लावलेली मोपेड दुचाकी आणि लॅपटॉप अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे
शनिवारी ८ जानेवारी रोजी सकाळी उघडकीला आले. याप्रकरणी त्यांनी जळगाव तालुका पोलीसात धाव घेतली. धिरज पाटील यांच्या
जळगाव तालुका पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो.ना. विजय दुसाने करीत आहे.

Previous Post

भावावर केला भावाने चाकूने वार; पोलीसात गुन्हा दाखल

Next Post

तब्बल चोवीस वर्षांनी माजी विद्यार्थी आले एकत्र

Next Post
तब्बल चोवीस वर्षांनी माजी विद्यार्थी आले एकत्र

तब्बल चोवीस वर्षांनी माजी विद्यार्थी आले एकत्र

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

…ते देवेंद्र फडणवीसांना जमलं – राज ठाकरे !
Uncategorized

…ते देवेंद्र फडणवीसांना जमलं – राज ठाकरे !

July 5, 2025
संकटाच्या काळात राज ठाकरे आठवतात ; अभिनेत्री पंडित यांचे वक्तव्य !
राजकारण

संकटाच्या काळात राज ठाकरे आठवतात ; अभिनेत्री पंडित यांचे वक्तव्य !

July 5, 2025
एकाची ३९ हजारात ऑनलाईन फसवणूक
क्राईम

नफ्याचे आमिष दाखवित २९ वर्षीय तरुणाची १६ लाखात फसवणूक !

July 5, 2025
म्हैस दुचाकीला धडकली : १७ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू !
क्राईम

म्हैस दुचाकीला धडकली : १७ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू !

July 5, 2025
खळबळजनक : वाहनाचे चाक अंगावर गेल्याने चार वर्षीय बालक जागीच ठार !
क्राईम

खळबळजनक : वाहनाचे चाक अंगावर गेल्याने चार वर्षीय बालक जागीच ठार !

July 5, 2025
‘तुम्ही हवेत गोळ्या मारता, आम्ही छातीवर मारतो’, म्हणणाऱ्या तरुणाचा हत्या !
क्राईम

‘तुम्ही हवेत गोळ्या मारता, आम्ही छातीवर मारतो’, म्हणणाऱ्या तरुणाचा हत्या !

July 5, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group