• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

भावावर केला भावाने चाकूने वार; पोलीसात गुन्हा दाखल

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
January 9, 2022
in क्राईम, जळगाव
0
भावावर केला भावाने चाकूने वार; पोलीसात गुन्हा दाखल

जळगाव प्रतिनिधी । शहरातील रामेश्वर कॉलनी परिसरात कौटुंबिक वादात भावावर चाकूने वार करून जखमी केल्याची घटना घडली असून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील रामेश्वर कॉलनी परिसरात सचिन सुरेश सपकाळे हे पत्नी रेणूदेवी सपकाळे यांच्यासह वास्तव्याला आहे. त्यांच्या शेजारी सचिन सपकाळे यांचा भाऊ विशाल सुरेश सपकाळे देखील कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. शुक्रवारी ७ जानेवारी रोजी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास सुरेश सपकाळे हा भाऊ सचिन सपकाळे यांच्या घरी येवून जुन्या कौटुंबिक वादातून शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. त्यानंतर सुरेशने हातातील चाकू सचिनच्या डोक्यावर वार करून जखमी केले तर रेणूदेवी सपकाळे यांना डोक्याला मारहाण केली. दोघांवर जिल्हा शासकीय वैदृयकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ संजय धनगर करीत आहे.

Previous Post

निंभोरा बुद्रुक येथे वीजेच्या तीव्र धक्क्याने वृध्द जागीच मृत्यू

Next Post

खोटे नगरात लॅपटॉपसह दुचाकीची चोरी; तालुका पोलीसात गुन्हा

Next Post
खोटे नगरात लॅपटॉपसह दुचाकीची चोरी; तालुका पोलीसात गुन्हा

खोटे नगरात लॅपटॉपसह दुचाकीची चोरी; तालुका पोलीसात गुन्हा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

…ते देवेंद्र फडणवीसांना जमलं – राज ठाकरे !
Uncategorized

…ते देवेंद्र फडणवीसांना जमलं – राज ठाकरे !

July 5, 2025
संकटाच्या काळात राज ठाकरे आठवतात ; अभिनेत्री पंडित यांचे वक्तव्य !
राजकारण

संकटाच्या काळात राज ठाकरे आठवतात ; अभिनेत्री पंडित यांचे वक्तव्य !

July 5, 2025
एकाची ३९ हजारात ऑनलाईन फसवणूक
क्राईम

नफ्याचे आमिष दाखवित २९ वर्षीय तरुणाची १६ लाखात फसवणूक !

July 5, 2025
म्हैस दुचाकीला धडकली : १७ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू !
क्राईम

म्हैस दुचाकीला धडकली : १७ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू !

July 5, 2025
खळबळजनक : वाहनाचे चाक अंगावर गेल्याने चार वर्षीय बालक जागीच ठार !
क्राईम

खळबळजनक : वाहनाचे चाक अंगावर गेल्याने चार वर्षीय बालक जागीच ठार !

July 5, 2025
‘तुम्ही हवेत गोळ्या मारता, आम्ही छातीवर मारतो’, म्हणणाऱ्या तरुणाचा हत्या !
क्राईम

‘तुम्ही हवेत गोळ्या मारता, आम्ही छातीवर मारतो’, म्हणणाऱ्या तरुणाचा हत्या !

July 5, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group