• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

शुल्लक कारणाने तरुणाला अमळनेरात मारहाण

editor desk by editor desk
May 15, 2024
in अमळनेर, क्राईम
0
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !

अमळनेर : प्रतिनिधी

मजा घेऊ नको सांगितल्याचा राग आल्याने एकावर लोखंडी रॉडने हल्ला केल्याची घटना दि. १२ रोजी विद्याविहार कॉलनीत घडली. अंकित चंद्रकांत देशमुख हा १२ रोजी रात्री विद्याविहार कॉलनीच्या कमानीजवळ मित्रांबरोबर गप्पा मारत होता.

त्यावेळी रवींद्र ऊर्फ विश्वनाथ पीतांबर पाटील आला. आणि त्याने अंकितच्या आईच्या नावाने गंमत सुरू केली. आईच्या नावाने गंमत करू नको, असे सांगितल्याचा रवींद्रला राग आला. त्याने अंकित याला लोखंडी रॉडने मारहाण केली. अंकित हा गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. पोलिसांनी दवाखान्यात जबाब घेतल्यावरून रवींद्र पाटीलविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हेकॉ प्रमोद पाटील करीत आहेत.

Previous Post

रोटावेटरमध्ये अडकून तरुणाचा मृत्यू

Next Post

बिबट्याने पाडला वासराचा फडशा

Next Post
बिबट्याने पाडला वासराचा फडशा

बिबट्याने पाडला वासराचा फडशा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

यावल शहरात अपघाताचा थरार : कंटेनरच्या धडकेत महिलेचा दुर्देवी मृत्यू !
क्राईम

यावल शहरात अपघाताचा थरार : कंटेनरच्या धडकेत महिलेचा दुर्देवी मृत्यू !

June 29, 2025
४८ वर्षीय शेतकऱ्याने घेतला टोकाचा निर्णय !
क्राईम

४८ वर्षीय शेतकऱ्याने घेतला टोकाचा निर्णय !

June 29, 2025
४८ वर्षीय महिलेच्या खून प्रकरणी संशयित ताब्यात !
क्राईम

४८ वर्षीय महिलेच्या खून प्रकरणी संशयित ताब्यात !

June 29, 2025
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !
क्राईम

दुकानाजवळ येऊन टोळक्याने केली एकाला जबर मारहाण !

June 29, 2025
ते आले दरोडा टाकण्याच्या तयारीत अन पोलिसांनी घेतले ताब्यात !
क्राईम

गॅस सिलिंडरचा बेकायदेशीररित्या घरात साठा : पोलिसात गुन्हा दाखल !

June 29, 2025
जळगावात  तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला !
क्राईम

जुन्या वादातून तिघांनी केली दोघांना जबर मारहाण !

June 29, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group