जळगाव : प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकीसाठी आज दि.१३ रोजी जळगाव जिल्ह्यातील रावेर व जळगाव लोकसभेसाठी मतदान सुरु असून या दोन्ही मतदार संघात सकाळी 7 ते दुपारी 3 पर्यंतची मतदान टक्केवारी समोर आली आहे. यात रावेर लोकसभा मतदार संघ आघाडीवर आहे.
03 जळगाव लोकसभा मतदारसंघ -42 .15 %
विधानसभानिहाय टक्केवारी खालील प्रमाणे
13 जळगाव शहर विधानसभा मतदारसंघ –39.23 %
14 जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघ –45.02 %
15 अमळनेर विधानसभा मतदारसंघ –41.16 %
16 एरंडोल विधानसभा मतदारसंघ –46.04 %
17 चाळीसगाव विधानसभा मतदारसंघ –39.07 %
18 पाचोरा विधानसभा मतदारसंघ -43.80 %
▪ 04 रावेर लोकसभा मतदारसंघ -45.26 %
विधानसभानिहाय टक्केवारी खालील प्रमाणे
10 चोपडा विधानसभा मतदारसंघ –46.16 %
11 रावेर विधानसभा मतदारसंघ –48.71 %
12 भुसावळ विधानसभा मतदारसंघ –43.16 %
19 जामनेर विधानसभा मतदारसंघ –41.70 %
20 मुक्ताईनगर Programs मतदारसंघ –43.10 %
21 मलकापुर विधानसभा मतदारसंघ – 48.67 %