• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

रेल्वेचा धक्का लागल्याने २४ वर्षीय तरुणी ठार

editor desk by editor desk
May 11, 2024
in क्राईम, जळगाव, बोदवड
0
नॉन इंटरलॉकिंगचे काम : दहा रेल्वे गाड्या रद्द

बोदवड : प्रतिनिधी

एका २४ वर्षीय तरुणीचा रेल्वेचा धक्का लागल्याने अपघाती मृत्यू झाल्याची घटना येथील रेल्वे स्टेशन परिसरात १० मे रोजी घडली. स्वाती भिमराव तायडे असे मृत तरुणीचे नाव आहे.

सविस्तर वृत्त असे कि, रावेर तालुक्यातील तासखेडा येथील रहिवासी असलेली स्वाती ही तिच्या आई व भावासोबत वरणगाव येथे वास्तव्यास होती. ती एका खासगी रुग्णालयात कामास होती. शुक्रवारी १० मे रोजी ती सिद्धेश्वर नगर येथे राहणाऱ्या मोठ्या बहिणीकडे जात असताना, स्टेशन परिसरात थोड्या अंतरावर अज्ञात रेल्वे गाडीचा जोरदार धक्का लागल्याने ती जागीच ठार झाली. याबाबत स्टेशन मास्तरांच्या खबरीवरून रेल्वे पोलिसात घटनेची नोंद करण्यात आली आहे.

Previous Post

पैसे मागितल्याच्या कारणावरून तरुणाला जबर मारहाण

Next Post

गंमतबाजीवरून वाद : विद्यार्थ्यावरच चाकूने वार

Next Post
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !

गंमतबाजीवरून वाद : विद्यार्थ्यावरच चाकूने वार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रामानंद पोलीस स्टेशनचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लोकार्पण !
जळगाव

रामानंद पोलीस स्टेशनचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लोकार्पण !

July 6, 2025
भरधाव बस नदीत कोसळली : दोन प्रवासी जागीच ठार !
क्राईम

भरधाव बस नदीत कोसळली : दोन प्रवासी जागीच ठार !

July 6, 2025
धरणगाव : घरी अंत्यसंस्काराची तयारी झाली अन वृद्ध जिवंत परतला घरी !
क्राईम

धरणगाव : घरी अंत्यसंस्काराची तयारी झाली अन वृद्ध जिवंत परतला घरी !

July 6, 2025
‘त्या’ पुलाजवळ पुन्हा दोन अपघात ; दोन वाहने धडकली तर ट्रक थेट शेतात !
क्राईम

‘त्या’ पुलाजवळ पुन्हा दोन अपघात ; दोन वाहने धडकली तर ट्रक थेट शेतात !

July 6, 2025
पाचोऱ्यात वाळू माफियांमधील भांडणावरून ‘आकाश’वर गोळीबार : दोन अटकेत !
क्राईम

पाचोऱ्यात वाळू माफियांमधील भांडणावरून ‘आकाश’वर गोळीबार : दोन अटकेत !

July 6, 2025
बाप, काका व दोन भावांनी १३ वर्षीय मुलीसोबत केले घाणेरडे कृत्य !
क्राईम

खळबळजनक : सेवापुस्तक भरण्यासाठी शरीरसुखाची मागणी !

July 6, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group