• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

राष्ट्रवादी काँगेस शरदचंद्र पवार पक्ष डॉक्टर्स सेलच्या नाशिक जिल्हाध्यक्षपदी डॉ.संदिप शिंदे

editor desk by editor desk
May 11, 2024
in राजकारण, राज्य
0
राष्ट्रवादी काँगेस शरदचंद्र पवार पक्ष डॉक्टर्स सेलच्या नाशिक जिल्हाध्यक्षपदी डॉ.संदिप शिंदे

नाशिक : वृत्तसंस्था

विभागीय अध्यक्ष उत्तर महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार डॉक्टर्स सेल डॉ नितीन वसंतराव पाटील यांनी डॉ संदिप शिंदे यांची नाशिक जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती केली. नाशिक जिल्हाध्यक्ष मा कोंडाजी मामा आव्हाड, डॉक्टर्स सेल चे प्रदेश उपाध्यक्ष डॉ विष्णूपंत अत्रे, डॉ सेल चे उपाध्यक्ष डॉ आनंदा आव्हाड यांच्या उपस्थितीत डॉ संदिप शिंदे यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.

यावेळी डॉ नितीन पाटील यांनी डॉक्टर्स सेल नाशिक आणि दिंडोरी या दोन्ही लोकसभा मतदारसंघात सक्रिय रित्या कार्यरत असून संपूर्ण ताकदीने मा. राजाभाऊ वाजे आणि मा. भगरे सर यांच्या प्रचार कार्यात सहभागी होऊन दोन्ही उमेदवार प्रचंड मतांनी निवडून येतील असा विश्वास व्यक्त केला.

Previous Post

सणावर दुखाचे सावट : सुट्टीत मामाच्या घरी आलेल्या भाच्याने संपविली जीवनयात्रा

Next Post

पैसे मागितल्याच्या कारणावरून तरुणाला जबर मारहाण

Next Post
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !

पैसे मागितल्याच्या कारणावरून तरुणाला जबर मारहाण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रामानंद पोलीस स्टेशनचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लोकार्पण !
जळगाव

रामानंद पोलीस स्टेशनचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लोकार्पण !

July 6, 2025
भरधाव बस नदीत कोसळली : दोन प्रवासी जागीच ठार !
क्राईम

भरधाव बस नदीत कोसळली : दोन प्रवासी जागीच ठार !

July 6, 2025
धरणगाव : घरी अंत्यसंस्काराची तयारी झाली अन वृद्ध जिवंत परतला घरी !
क्राईम

धरणगाव : घरी अंत्यसंस्काराची तयारी झाली अन वृद्ध जिवंत परतला घरी !

July 6, 2025
‘त्या’ पुलाजवळ पुन्हा दोन अपघात ; दोन वाहने धडकली तर ट्रक थेट शेतात !
क्राईम

‘त्या’ पुलाजवळ पुन्हा दोन अपघात ; दोन वाहने धडकली तर ट्रक थेट शेतात !

July 6, 2025
पाचोऱ्यात वाळू माफियांमधील भांडणावरून ‘आकाश’वर गोळीबार : दोन अटकेत !
क्राईम

पाचोऱ्यात वाळू माफियांमधील भांडणावरून ‘आकाश’वर गोळीबार : दोन अटकेत !

July 6, 2025
बाप, काका व दोन भावांनी १३ वर्षीय मुलीसोबत केले घाणेरडे कृत्य !
क्राईम

खळबळजनक : सेवापुस्तक भरण्यासाठी शरीरसुखाची मागणी !

July 6, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group