• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

सणावर दुखाचे सावट : सुट्टीत मामाच्या घरी आलेल्या भाच्याने संपविली जीवनयात्रा

editor desk by editor desk
May 11, 2024
in क्राईम, चाळीसगाव, जळगाव
0
३० वर्षीय तरुणाने उचलले टोकाचे पाऊल !

जळगाव : प्रतिनिधी

उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये मामाच्या घरी आलेल्या स्वप्नील दीपक पाटील (१५, रा. बाळद, ता. भडगाव) या मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना शुक्रवार, १० मे रोजी दुपारी कुसुंबा येथे उघडकीस आली. अक्षय्य तृतीया सण साजरा होत असताना आजी त्याला जेवणासाठी बोलवायला गेली त्या वेळी ही घटना समोर आली.

सविस्तर वृत्त असे कि, भडगाव तालुक्यातील बाळद येथील स्वप्नील पाटील हा इयत्ता नववी वर्गातून उत्तीर्ण होऊन दहावीत गेला. सध्या उन्हाळ्याच्या सुट्या असल्याने तो जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथे मामा किशोर भानुदास पाटील यांच्याकडे लहान भावासह आला होता. शुक्रवार, १० मे रोजी सकाळी सर्व मुले बाहेर खेळत असताना तो घरात आला व वरच्या मजल्यावरील खोलीत गेला. दुपारी त्याची आजी त्याला जेवणासाठी बोलवायला गेली असता खोलीचा दरवाजा आतून बंद होता. त्यावेळी आजीने इतरांना बोलवले व दरवाजा तोडला असता स्वप्नील हा गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला. त्याला रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मयत घोषित केले.

Previous Post

मुलांकडून काही चांगली बातमी मिळणार !

Next Post

राष्ट्रवादी काँगेस शरदचंद्र पवार पक्ष डॉक्टर्स सेलच्या नाशिक जिल्हाध्यक्षपदी डॉ.संदिप शिंदे

Next Post
राष्ट्रवादी काँगेस शरदचंद्र पवार पक्ष डॉक्टर्स सेलच्या नाशिक जिल्हाध्यक्षपदी डॉ.संदिप शिंदे

राष्ट्रवादी काँगेस शरदचंद्र पवार पक्ष डॉक्टर्स सेलच्या नाशिक जिल्हाध्यक्षपदी डॉ.संदिप शिंदे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भरधाव बस नदीत कोसळली : दोन प्रवासी जागीच ठार !
क्राईम

भरधाव बस नदीत कोसळली : दोन प्रवासी जागीच ठार !

July 6, 2025
धरणगाव : घरी अंत्यसंस्काराची तयारी झाली अन वृद्ध जिवंत परतला घरी !
क्राईम

धरणगाव : घरी अंत्यसंस्काराची तयारी झाली अन वृद्ध जिवंत परतला घरी !

July 6, 2025
‘त्या’ पुलाजवळ पुन्हा दोन अपघात ; दोन वाहने धडकली तर ट्रक थेट शेतात !
क्राईम

‘त्या’ पुलाजवळ पुन्हा दोन अपघात ; दोन वाहने धडकली तर ट्रक थेट शेतात !

July 6, 2025
पाचोऱ्यात वाळू माफियांमधील भांडणावरून ‘आकाश’वर गोळीबार : दोन अटकेत !
क्राईम

पाचोऱ्यात वाळू माफियांमधील भांडणावरून ‘आकाश’वर गोळीबार : दोन अटकेत !

July 6, 2025
बाप, काका व दोन भावांनी १३ वर्षीय मुलीसोबत केले घाणेरडे कृत्य !
क्राईम

खळबळजनक : सेवापुस्तक भरण्यासाठी शरीरसुखाची मागणी !

July 6, 2025
बा विठ्ठला… बळीराजाला सुखी व समाधानी ठेव, राज्यावरील संकटे दूर कर, सर्वांनाच सन्मार्गाने जगण्याची सुबुद्धी दे-मुख्यमंत्र्यांचे विठ्ठल चरणी साकडे
जळगाव

बा विठ्ठला… बळीराजाला सुखी व समाधानी ठेव, राज्यावरील संकटे दूर कर, सर्वांनाच सन्मार्गाने जगण्याची सुबुद्धी दे-मुख्यमंत्र्यांचे विठ्ठल चरणी साकडे

July 6, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group