• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

चौघांनी तरुणाच्या डोक्यात घातला रॉड

editor desk by editor desk
May 10, 2024
in क्राईम, जळगाव, यावल
0
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !

यावल : प्रतिनिधी

तालुक्यातील कासवा या गावात वेल्डिंग वर्कशॉपच्या दुकानावर बसलेल्या २८ वर्षीय तरुणाला माझ्याकडे काय बघतो. असे म्हणत चौघांनी त्याच्यासोबत वाद घातला. त्यानंतर लोखंडी रॉड तरुणाच्या डोक्यात टाकून त्याला गंभीर जखमी केले. ही घटना बुधवारी सायंकाळी घडली असून याप्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात चार जणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त असे कि, यावल तालुक्यातील कासवा येथे रुपेश हरचंद सपकाळे (वय २८) हा तरुण वेल्डिग वर्कशॉप दुकानवर बसला होता. याठिकाणी पवन संतोष सपकाळे याने येऊन माझ्याकडे काय बघतो असे सांगत वाद घातला. त्यानंतर पवन सपकाळे याच्याससह प्रशांत कैलास रायसिंगे, जितेंद्र जनार्धन सपकाळे व आनंद पुना सपकाळे सर्व रा. कासवा या चौघांनी त्याला शिवीगाळ करून मारहाण केली. तसेच सोबत असलेल्या स्टीलच्या रॉडने डोक्यावर मारून दुखापत केली. याप्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Previous Post

जळगावात आज मंत्री गडकरींची सभा

Next Post

लायब्ररीतून विद्यार्थ्यांची लॅपटॉपसह रोकड लंपास

Next Post
घर फोडीकरीत लाख रुपयांचे सोने चांदीचे दागिने आणि रोकड लंपास

लायब्ररीतून विद्यार्थ्यांची लॅपटॉपसह रोकड लंपास

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बाप, काका व दोन भावांनी १३ वर्षीय मुलीसोबत केले घाणेरडे कृत्य !
क्राईम

खळबळजनक :वारीला निघालेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार !

June 30, 2025
पुन्हा एकदा जय महाराष्ट्रचा नारा बुलंद ; उद्धव ठाकरेंचा दावा !
राजकारण

पुन्हा एकदा जय महाराष्ट्रचा नारा बुलंद ; उद्धव ठाकरेंचा दावा !

June 30, 2025
आम्ही कुणाच्याही दबावापुढे झुकणार नाही ; मुख्यमंत्री फडणवीसांची फटकेबाजी !
राजकारण

आम्ही कुणाच्याही दबावापुढे झुकणार नाही ; मुख्यमंत्री फडणवीसांची फटकेबाजी !

June 30, 2025
राज ठाकरेंनी मानले जनतेचे आभार अन आता ५ रोजी…
राजकारण

राज ठाकरेंनी मानले जनतेचे आभार अन आता ५ रोजी…

June 30, 2025
हे सरकार भ्रष्टाचार आणि टक्केवारीच्या राजकारणात रमलेले ; वडेट्टीवारांचा हल्लाबोल !
राजकारण

हे सरकार भ्रष्टाचार आणि टक्केवारीच्या राजकारणात रमलेले ; वडेट्टीवारांचा हल्लाबोल !

June 30, 2025
राज्यातील पावसाच्या हाहाकाराने टोमॅटोचे दर कोसळले !
कृषी

राज्यातील पावसाच्या हाहाकाराने टोमॅटोचे दर कोसळले !

June 30, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group