• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

रात्रीच्या सुमारास तरुणावर चाकूने वार

editor desk by editor desk
May 9, 2024
in क्राईम, चोपडा
0
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !

चोपडा : प्रतिनिधी

शहरातील धरणगाव नाका येथे मंगळवारी रात्री १०:३० वाजेच्या सुमारास चार अज्ञातांनी आमच्याकडे रागात का बघतो, असे म्हणत चेतन सुभाष कानडे या तरुणावर गुप्ती आणि चाकूने वार केले. घटनेनंतर हल्ला करणारे चारही तरुण चारचाकी वाहनातून अडावदच्या दिशेने पळून गेल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले.

सविस्तर वृत्त असे कि, सचिन सुधाकर सोनवणे, चेतन सुभाष कानडे, कमलाकर पाटील हे तिघेही धरणगाव नाक्यावर उभे असताना रात्री साधारण १०:३० वाजेदरम्यान समोर चार व्यक्ती आपसात भांडत होते. त्यातील एकजण दुसऱ्याला चाकूने मारण्याची भाषा करीत होता.त्याचवेळी तुम्ही आमच्याकडे का पाहता, असे म्हणत चारही शिवीगाळ करत जवळ आले. त्यातील एकाने कारमधून (जीजे ०५-आरक्यू २८१५) चाकू काढला आणि चेतन सुभाष कानडे याच्या पोटात खुपसला.

विवेक विश्वास पाटील (२१, दोनगाव, ता. यावल), हितेश सुनील मिस्तरी (२०, जळगाव), दीपक कैलास पाटील (२०), रोहित कैलास पाटील (२२, दोन्हीही अकुलखेडा) या चारही आरोपींना अटक करण्यात आली.

Previous Post

परिवार गच्चीवर झोपले ; चोरट्यांनी केली घरफोडी

Next Post

भरधाव वाहनाच्या धडकेत दोन गंभीर जखमी

Next Post
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार

भरधाव वाहनाच्या धडकेत दोन गंभीर जखमी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !
क्राईम

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !

June 27, 2025
चोपडा

धरणगाव चोपडा रस्ता ठेकेदारासाठी पैसे कमवण्याचे एटीएम

June 27, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

भरधाव चारचाकीचा भीषण अपघातात तीन ठार तर दोन गंभीर !

June 27, 2025
राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group