• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

दोन चारचाकी कारला भरधाव ट्रकची धडक

editor desk by editor desk
May 6, 2024
in क्राईम, जळगाव
0
दोन चारचाकी कारला भरधाव ट्रकची धडक

जळगाव : प्रतिनिधी

वळण घेण्यासाठी थांबलेल्या दोन कारला भरधाव ट्रकने धडक दिल्यामुळे दोन्ही कारचे नुकसान झाले असून एक कार तर चक्काचूर झाली आहे. सुदैवाने यातील डॉक्टर बालंबाल बचावले. हा अपघात शुक्रवार, ३ मे रोजी रात्री इच्छादेवी चौक ते अजिंठा चौफुलीदरम्यान झाला. ४ मे रोजी ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

मेहरूण परिसरात शस्त्रक्रिया असल्याने स्त्री रोग तज्ज्ञ डॉ. सुधीर नारखेडे हे कारने (क्र. एमएच १९, सीएफ ५७४४) तेथे जात होते. त्यावेळी इच्छादेवी चौकाच्या पुढे असलेल्या वळणावर त्यांच्यापुढे वळण घेण्यासाठी एक कार उभी असल्याने डॉ. नारखेडे हेदेखील त्यामागे थांबले. वळण घेण्यासाठी दोन्ही कारने इंडिकेटर दिलेले असतानाही मागून येणाऱ्या भरधाव ट्रकने (क्र. एमएच १९, झेड ३८५१) डॉक्टरांच्या कारला जोरदार धडक दिली. त्यामुळे ही कार समोरील कारवर (क्र. एमएच १९, सीव्ही ९१४६) धडकली.

Previous Post

भुसावळात ७० हजारांचा गुटखा जप्त

Next Post

वाहनाच्या समोरासमोर धडक ; दुचाकीस्वार युवक ठार !

Next Post
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार

वाहनाच्या समोरासमोर धडक ; दुचाकीस्वार युवक ठार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !
राजकारण

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !

June 28, 2025
…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !
राजकारण

…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !

June 28, 2025
चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा
जळगाव

चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा

June 28, 2025
औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !
क्राईम

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

दोन दुचाकींचा भीषण अपघात : चार जण जखमी !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

 जळगावात वेगवेगळ्या ठिकाणच्या अपघातांत तीन जण जखमी

June 28, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group