• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

अल्पवयीन मुलीचा विनयभंग : तिघांविरुद्ध गुन्हा

editor desk by editor desk
May 3, 2024
in अमळनेर, क्राईम
0
ग्रामपंचायत सदस्याने महिलेकडे केली अशी हि मागणी !

अमळनेर : प्रतिनिधी

अल्पवयीन मुलीला बोलावून प्रेम केले नाही तर भावाला काहीही करून टाकू, अशी धमकी देणाऱ्या तिघांविरुद्ध पोस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त असे कि, तालुक्यातील एका गावात ही अल्पवयीन मुलगी दि. २९ रोजी सायंकाळी बसलेली असताना आरोपी आणि दोन अल्पवयीन मुले या गल्लीतून गेली. त्यावेळी आरोपीने तिला बोलावले. आणि तिचा विनयभंग केला. त्याचा जाब मुलीच्या वडिलांनी विचारला. त्यानंतर त्यांनी मुलीच्या वडिलांशी वाद घातला. मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार तिघांविरुद्ध पोस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक भय्यासाहेब देशमुख करीत आहेत.

Previous Post

घरफोडी प्रकरणी दोन संशयित ताब्यात

Next Post

मनसे नेते जाधवांनी सराफाकडे मागितली ५ कोटीची खंडणी

Next Post
मनसे नेते जाधवांनी सराफाकडे मागितली ५ कोटीची खंडणी

मनसे नेते जाधवांनी सराफाकडे मागितली ५ कोटीची खंडणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !
राजकारण

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !

June 28, 2025
…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !
राजकारण

…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !

June 28, 2025
चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा
जळगाव

चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा

June 28, 2025
औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !
क्राईम

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

दोन दुचाकींचा भीषण अपघात : चार जण जखमी !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

 जळगावात वेगवेगळ्या ठिकाणच्या अपघातांत तीन जण जखमी

June 28, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group