• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराच्या प्रचारावेळी फटाके फोडल्याने वडाच्या झाडास व शेतकऱ्याच्या गोडाऊनला लागली आग….

करंज ता. जळगाव येथील घटना ; शेतकऱ्यांनी भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांना गावातून हाकलून लावले.....

editor desk by editor desk
May 2, 2024
in जळगाव
0
भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराच्या प्रचारावेळी फटाके फोडल्याने वडाच्या झाडास व शेतकऱ्याच्या गोडाऊनला लागली आग….

जळगाव : प्रतिनिधी

तालुक्यातील महायुतीच्या प्रचारासाठी उमेदवार स्मिता वाघ,जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर जळकेकर, प्रभाकर आप्पा सोनवणे, तालुकाध्यक्ष हर्षल चौधरी व भारतीय जनता पार्टी – महायुतीचे पदाधिकारी गावात प्रवेश करतेवेळी शेतकऱ्यांनी केळी पिक विमा बाबत विचारणा केली असता पदाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांशी वाद घातला.

यावेळी गग्रामस्थांनी प्रचार करण्यास मज्जाव केला. तसेच यावेळी काही कार्यकर्त्यांनी फटाके फोडल्याने गावात असलेले वडाचे झाड, लहान मंदिर व त्यास लागून असलेल्या शेतकऱ्याच्या गोडाऊनने पेट घेतला. ग्रामस्थांनी तात्काळ मोठा अनर्थ टळला. यावेळी भारतीय जनता पार्टी व महायुतीच्या असवेदनशील कार्यकर्त्यांवर शेतकऱ्यांनी व ग्रामस्थांनी मोठा रोष व्यक्त केला व गावात प्रचार करू नये असे ठणकावून सांगितले….

Previous Post

शरद पवारांची जिल्ह्यात तोफ धडाडणार

Next Post

करणदादा यांच्या प्रचारासाठी अंजलीताई उतरल्या मैदानात; पाचोरेकरांना घातली मतदानासाठी साद

Next Post
करणदादा यांच्या प्रचारासाठी अंजलीताई उतरल्या मैदानात; पाचोरेकरांना घातली मतदानासाठी साद

करणदादा यांच्या प्रचारासाठी अंजलीताई उतरल्या मैदानात; पाचोरेकरांना घातली मतदानासाठी साद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माता-भगिनींचं कुंकू पुसलं गेलं, जवानांचा मृत्यू झाला, ते पण मोदींमुळेच’ ; संजय राऊत !
क्राईम

माता-भगिनींचं कुंकू पुसलं गेलं, जवानांचा मृत्यू झाला, ते पण मोदींमुळेच’ ; संजय राऊत !

June 26, 2025
जळगावातील वखारीला भीषण आग !
क्राईम

जळगावातील वखारीला भीषण आग !

June 26, 2025
धक्कादायक : अलकनंदा नदीत १८ प्रवाशांनी भरलेली बस कोसळली !
क्राईम

धक्कादायक : अलकनंदा नदीत १८ प्रवाशांनी भरलेली बस कोसळली !

June 26, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

जळगावात दुचाकीच्या धडकेत दुचाकीस्वार दोघे जखमी !

June 26, 2025
भुसावळात एलसीबीची कारवाई : दुचाकी चोरणारे अटकेत !
क्राईम

भुसावळात एलसीबीची कारवाई : दुचाकी चोरणारे अटकेत !

June 26, 2025
एकाची ३९ हजारात ऑनलाईन फसवणूक
क्राईम

अज्ञात व्यक्तीने सेवानिवृत्त अधिकाऱ्याची केली ३१ लाखात फसवणूक !

June 26, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group