• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

शरद पवारांची जिल्ह्यात तोफ धडाडणार

editor desk by editor desk
May 2, 2024
in मुक्ताईनगर, राजकारण, राज्य
0
शरद पवारांची जिल्ह्यात तोफ धडाडणार

रावेर : प्रतिनिधी

माजी केंद्रीय कृषी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार शुक्रवार, 3 रोजी जळगाव जिल्ह्यात येत आहेत. रावेर लोकसभा मतदार संघाचे उमेदवार श्रीराम पाटील यांच्या प्रचारार्थ या दिवशी चोपडा व मुक्ताईनगर शहरात जाहीर सभा होणार आहे. या सभेत शरद पवार मार्गदर्शन करणार आहेत. दरम्यान, भुसावळात शरद पवार यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीचा मेळावा होणार आहे.

रावेर लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार श्रीराम पाटील यांच्या प्रचारार्थ पक्षाध्यक्ष शरद पवार व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे शुक्रवार, 3 रोजी जिल्ह्याच्या दौर्‍यावर येत आहेत. त्यांच्या प्रमुख उपस्थितीत चोपडा येथे सकाळी साडे दहा वाजता जाहीर सभा होत आहे. त्यानंतर दुपारी सव्वा चार वाजता भुसावळ येथील संतोषी माता हॉलमध्ये महाविकास आघडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा होईल.

याचदिवशी संध्याकाळी सात वाजता मुक्ताईनगर येथील कोथळी रोडवरील मुक्ताई क्रीडा संकुलात शरद पवार यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांनी अधिकाधिक संख्येने चोपडा, भुसावळ व मुक्ताईनगर येथे उपस्थित रहावे, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

Previous Post

कंटेनर व ट्रकची जबर धडक : एक ठार !

Next Post

भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराच्या प्रचारावेळी फटाके फोडल्याने वडाच्या झाडास व शेतकऱ्याच्या गोडाऊनला लागली आग….

Next Post
भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराच्या प्रचारावेळी फटाके फोडल्याने वडाच्या झाडास व शेतकऱ्याच्या गोडाऊनला लागली आग….

भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराच्या प्रचारावेळी फटाके फोडल्याने वडाच्या झाडास व शेतकऱ्याच्या गोडाऊनला लागली आग....

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माता-भगिनींचं कुंकू पुसलं गेलं, जवानांचा मृत्यू झाला, ते पण मोदींमुळेच’ ; संजय राऊत !
क्राईम

माता-भगिनींचं कुंकू पुसलं गेलं, जवानांचा मृत्यू झाला, ते पण मोदींमुळेच’ ; संजय राऊत !

June 26, 2025
जळगावातील वखारीला भीषण आग !
क्राईम

जळगावातील वखारीला भीषण आग !

June 26, 2025
धक्कादायक : अलकनंदा नदीत १८ प्रवाशांनी भरलेली बस कोसळली !
क्राईम

धक्कादायक : अलकनंदा नदीत १८ प्रवाशांनी भरलेली बस कोसळली !

June 26, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

जळगावात दुचाकीच्या धडकेत दुचाकीस्वार दोघे जखमी !

June 26, 2025
भुसावळात एलसीबीची कारवाई : दुचाकी चोरणारे अटकेत !
क्राईम

भुसावळात एलसीबीची कारवाई : दुचाकी चोरणारे अटकेत !

June 26, 2025
एकाची ३९ हजारात ऑनलाईन फसवणूक
क्राईम

अज्ञात व्यक्तीने सेवानिवृत्त अधिकाऱ्याची केली ३१ लाखात फसवणूक !

June 26, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group