• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

संतापजनक : शेतीच्या वादातून मोठ्या भावाने लहान भावाला संपविले

editor desk by editor desk
May 1, 2024
in क्राईम, राज्य
0
संतापजनक : शेतीच्या वादातून मोठ्या भावाने लहान भावाला संपविले

परभणी : वृत्तसंस्था

राज्यातील परभणी जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील मोरेगाव येथे शेत जमीनच्या वादातून मोठ्या भावाने सख्ख्या लहान भावावर धारदार शस्त्राचे वार करुन खून केल्याची घटना साेमवारी रात्री घडली. मधुकर मारोतराव मगर (वय ३८, रा.मोरेगाव) असे मृताचे नाव असून राजेभाऊ उर्फ अशोक मगर यास पाेलिसांनी अटक केल्याची माहिती मिळत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सेलू तालुक्यातील मोरेगाव येथील मोरेश्वर मंदीरात जेवणाची पंगत चालू असताना ही घटना घडली. याप्रकरणी मृताची पत्नी अलका मधुकर मगर (वय ३१) यांनी फिर्याद दिली‌. संशयित आरोपी राजेभाऊ याने मृताच्या गळ्यावर, डाव्या पायावर, तोंडावर, छातीच्या डाव्या बाजुस चाकुने हल्ला करुन त्याचा खून केला असे फिर्यादीत म्हटले आहे.

पाेलिसांनी राजेभाऊ ऊर्फ अशोक मारोतराव मगर (वय ४३ रा. मोरेगाव) याच्यावर सेलू पोलिसांत गुन्हा दाखल करुन त्यास अटक केली आहे. जमीन परत घेतल्याच्या कारणावरून दोन्ही भावांमध्ये वाद होता, अशी प्राथमिक माहिती पाेलिसांनी दिली. या घटनेनंतर पोलिस उपविभागीय अधिकारी सुनील ओव्हाळ, पोलिस निरीक्षक दिपक बोरसे, सहायक पोलिस निरीक्षक संजय चव्हाण यांनी घटनास्थळी भेट दिली. या घटनेचा तपास पोलिस उपनिरीक्षक अशोक जटाळ करीत आहेत.

 

Previous Post

माणुसकीला काळिमा : मुलाने केली आईची हत्या

Next Post

तुमच्या बोलण्याने सगळे प्रभावित होणार !

Next Post
आजचा दिवस या लोकांसाठी जाणार भरभराटीचा !

तुमच्या बोलण्याने सगळे प्रभावित होणार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

यावल शहरात अपघाताचा थरार : कंटेनरच्या धडकेत महिलेचा दुर्देवी मृत्यू !
क्राईम

यावल शहरात अपघाताचा थरार : कंटेनरच्या धडकेत महिलेचा दुर्देवी मृत्यू !

June 29, 2025
४८ वर्षीय शेतकऱ्याने घेतला टोकाचा निर्णय !
क्राईम

४८ वर्षीय शेतकऱ्याने घेतला टोकाचा निर्णय !

June 29, 2025
४८ वर्षीय महिलेच्या खून प्रकरणी संशयित ताब्यात !
क्राईम

४८ वर्षीय महिलेच्या खून प्रकरणी संशयित ताब्यात !

June 29, 2025
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !
क्राईम

दुकानाजवळ येऊन टोळक्याने केली एकाला जबर मारहाण !

June 29, 2025
ते आले दरोडा टाकण्याच्या तयारीत अन पोलिसांनी घेतले ताब्यात !
क्राईम

गॅस सिलिंडरचा बेकायदेशीररित्या घरात साठा : पोलिसात गुन्हा दाखल !

June 29, 2025
जळगावात  तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला !
क्राईम

जुन्या वादातून तिघांनी केली दोघांना जबर मारहाण !

June 29, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group