• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

धक्कादायक : विद्यार्थ्यांचे तब्बल १० मोबाइल चोरीला

editor desk by editor desk
May 1, 2024
in क्राईम, जळगाव
0
धरणगाव तालुक्यात तिघांनी धक्काबुकी करीत तरुणाकडील मोबाईल पळविला

जळगाव : प्रतिनिधी

शाहूनगर परिसरातील सहयोग हौसिंग सोसायटीमधील शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे तब्बल १० मोबाइल चोरून नेल्याची धक्कादायक घटना रविवारी उघडकीस आली आहे. याप्रकरणी सोमवारी जळगाव शहर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त असे कि, शाहूनगर येथील सहयोग हौसिंग सोसायटीत भूषण राजेंद्र ठाकरे (रा. वटार, ता. चोपडा) या तरुणासह इतर त्यांचे सहकारी मित्र वास्तव्याला आहेत. रविवारी पहाटे ५ वाजेच्या सुमारास घराचे दरवाजे उघडे ठेवून सर्वजण झोपलेले असताना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या खोलीतून भूषण ठाकरे यांच्यासह इतर विद्यार्थ्यांचे ७० हजार रूपये किमतीचे १० मोबाइल चोरून नेले. सकाळी हा प्रकार लक्षात आल्यानंतर सर्वांनी शोधाशोध केली. मात्र, कोणाचेही मोबाइल आढळून आले नाहीत. अखेर विद्यार्थ्यांनी सोमवारी सायंकाळी ६:३० वाजता जळगाव शहर पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहायक फौजदार सुनील पाटील करीत आहेत

Previous Post

एमआयडीसी पोलिसांची कारवाई : सात आरोपींना अटक

Next Post

परिवर्तनाच्या नांदित सहभागी व्हा; माजी पालकमंत्री डॉ. सतीश पाटील यांचे मतदारांना आवाहन

Next Post
परिवर्तनाच्या नांदित सहभागी व्हा; माजी पालकमंत्री डॉ. सतीश पाटील यांचे मतदारांना आवाहन

परिवर्तनाच्या नांदित सहभागी व्हा; माजी पालकमंत्री डॉ. सतीश पाटील यांचे मतदारांना आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !
राजकारण

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !

June 28, 2025
…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !
राजकारण

…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !

June 28, 2025
चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा
जळगाव

चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा

June 28, 2025
औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !
क्राईम

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

दोन दुचाकींचा भीषण अपघात : चार जण जखमी !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

 जळगावात वेगवेगळ्या ठिकाणच्या अपघातांत तीन जण जखमी

June 28, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group