• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

नेहमी अडल्या नडल्यांच्या मागे उभे राहतात, म्हणून विरोधक मंगेशदादांवर जळतात..!

आडगाव येथील बापाचे छत्र हरवलेल्या दुर्गा च्या लग्नात शिवनेरी फाउंडेशनची शिदोरी

editor desk by editor desk
April 28, 2024
in राजकारण, राज्य
0
नेहमी अडल्या नडल्यांच्या मागे उभे राहतात, म्हणून विरोधक मंगेशदादांवर जळतात..!

चाळीसगाव : प्रतिनिधी

आडगाव येथील गरीब शेतमजूर कै.बापू रामदास हांबरे (गोपाळ) यांचे काही दिवसांपूर्वी आजारपणामुळे अकाली निधन झाले. पत्नी, तीन मुली व एक लहान मुलगा असा परिवार असणाऱ्या कै. बापू यांची लहान मुलगी कु.दुर्गा हिचे लग्न दि.२ मे रोजी ठरले असून ऐन लग्नाच्या महिनाभर अगोदर हा दुःखाचा डोंगर त्यांच्या कुटुंबावर कोसळला. कै. बापूंच्या उपचारासाठी देखील मोठा खर्च लागल्याने गोपाळ कुटुंबाच्या पुढे दुर्गाचे ठरलेले लग्न कसे पार पाडावे हा मोठा प्रश्न निर्माण झाला होता.

गोपाळ कुटुंबाची ही दुःखद कथा शिवनेरी फाउंडेशन च्या अध्यक्षा सौ.प्रतिभाताई मंगेशदादा चव्हाण यांना कळाली असता त्यांनी सदर कुटुंबाला आधार देण्याचा निर्णय घेतला. आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली शिवनेरी फाउंडेशन च्या वतीने कु.दुर्गाच्या लग्नातील १००० वऱ्हाडी लोकांच्या जेवणाचा किराणा बाजार घरपोच सुपूर्द करण्यात आला.

पतीचे निधनाचे दुःख व तोंडावर आलेले मुलीचे लग्न या विवंचनेत असलेल्या त्या मायमाऊली ला या मदतीमुळे मोठा आधार मिळाला आहे. यामुळे आमदार मंगेशदादा व सौ.प्रतिभाताई चव्हाण यांच्या दातृत्वाचे मोठे कौतुक होत असून हे दाम्पत्य नेहमीच तालुक्यातील संकटात अडल्या नडल्या निराधारांच्या पाठीमागे उभे राहतात. मात्र विरोधकांना त्यांच्या कामाची, दातृत्वाची बरोबरी करता येत नसल्याने ते नेहमीच मंगेशदादा व प्रतिभाताई यांच्या कार्यावर जळतात हे मात्र तेव्हढेच खर…

Previous Post

ढोल ताशांचा गजर, फुलांची उधळण आणि ‘करणदादा पाटील यांचा विजय असो’च्या घोषणा…

Next Post

राज्यात सर्वाधिक दर देणारा जळगाव जिल्हा ठरणार, दुध संघाचा महत्वाचा निर्णय.

Next Post
राज्यात सर्वाधिक दर देणारा जळगाव जिल्हा ठरणार, दुध संघाचा महत्वाचा निर्णय.

राज्यात सर्वाधिक दर देणारा जळगाव जिल्हा ठरणार, दुध संघाचा महत्वाचा निर्णय.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माता-भगिनींचं कुंकू पुसलं गेलं, जवानांचा मृत्यू झाला, ते पण मोदींमुळेच’ ; संजय राऊत !
क्राईम

माता-भगिनींचं कुंकू पुसलं गेलं, जवानांचा मृत्यू झाला, ते पण मोदींमुळेच’ ; संजय राऊत !

June 26, 2025
जळगावातील वखारीला भीषण आग !
क्राईम

जळगावातील वखारीला भीषण आग !

June 26, 2025
धक्कादायक : अलकनंदा नदीत १८ प्रवाशांनी भरलेली बस कोसळली !
क्राईम

धक्कादायक : अलकनंदा नदीत १८ प्रवाशांनी भरलेली बस कोसळली !

June 26, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

जळगावात दुचाकीच्या धडकेत दुचाकीस्वार दोघे जखमी !

June 26, 2025
भुसावळात एलसीबीची कारवाई : दुचाकी चोरणारे अटकेत !
क्राईम

भुसावळात एलसीबीची कारवाई : दुचाकी चोरणारे अटकेत !

June 26, 2025
एकाची ३९ हजारात ऑनलाईन फसवणूक
क्राईम

अज्ञात व्यक्तीने सेवानिवृत्त अधिकाऱ्याची केली ३१ लाखात फसवणूक !

June 26, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group